कळा - विमर्श | Kalaa Vimarsh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kalaa Vimarsh by बालकृष्ण दाभाडे - Baalkrishn Daabhade

More Information About Author :

No Information available about बालकृष्ण दाभाडे - Baalkrishn Daabhade

Add Infomation AboutBaalkrishn Daabhade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ कळा-विमर्श॑ सा या चा स स न स आ च क आ क भन त्रोष्ठे आत्म्याच्या दोन प्रकारच्या क्रिया मानतो. एक विचारात्मक ( 10९०7९७८ ) व दुसरी क्रियात्मक (1७०४1८७] ) . विचारात्मक क्रियेमध्येहि दोन प्रकारच्या क्रिया असतात. णक स्त्रयंग्रकाश ज्ञान- सहजब्रोध ज्ञान ( 19६०४०7 ). याचा संबंध साधक व विशप वस्तु यांच्याशी असतो. या क्रियेत कल्पनेच्या सहाय्याने कलाकृती उत्पन्न होतात. दुसरी क्रिया तकांची (1.००) असते. ती जातिवाचक बोधाशी ( 0०9००]६७ ) सत्रंध ठेवते. यांत दर्शनादींचा उदय होऊन सिद्धान्त मांडळे जातात. आत्म्याचे स्वयंप्रकाश ज्ञान बौद्धिक ज्ञानाहून स्वतंत्र असंते. बौद्धिक ज्ञानाच्या पुढची पायरी म्हणजे हे स्वयंप्रकाश न होय. ही एक प्रकारची अलौकिक शक्ति आहे. बुद्धीची जिथे ीमा होते, जेथे बद्धी त्री शक्त थिटी पडते तेथे स्वयंप्रकाश ज्ञानाने ( 17६0107 ) वस्तूचे, घटनेचे अथवा प्रसंगाचे सत्सखवरूप स्पष्ट होते-आकलन होते. त्या वस्तूंतील , घटनेतील अथवा प्रसंगांतील आशयाचे ज्ञान होते. गौतम बुद्धाला अशाच रीतीने जीवनाचे कोडे सोडविणोरे स्वयंप्रकाश ज्ञान बोपिवृक्षाखाळी प्राप्त झालें होते. वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरानी भगवद्वीतेतील तत्त्वज्ञान सुबोधपणे कसे विशद करून सांगितले ! त्यासाठी त्यानी कुठे अध्ययन केले होते काय १ याला उत्तर झानेश्वराला हे स्वयंप्रकाश ज्ञान झाले होते. बुद्धीच्या क्षेत्रापळींकडची ही जाणीव होती. रामायणामधील पुढील प्रसंग काय दाग्खवितो १ महर्पि वाल्मिकी यांनी क्रॉँच मिथधुनापैकीं एकाचा मृत्यू जेव्हां डोळ्यांनी पाहिला तेव्हां त्याच्या मुखांतून अन- पेक्षित शापवाणी बाहेर पडली कीं -- मा निषाद प्रतिष्टां त्यमगमः शाश्वती: समा: । यत्‌. क्रांचमिथुनादेकमवधी: काममोहितम्‌ || “ ज्या अर्थी हे निषाद ! परस्परावर अलुरक्त असणाऱ्या क्रौंच-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now