आत्मतीर्थ प्रकाश | Aatmatirth Prakaash

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aatmatirth Prakaash by कृष्णदास महानुभाव - Krishndas Mahanubhav

More Information About Author :

No Information available about कृष्णदास महानुभाव - Krishndas Mahanubhav

Add Infomation AboutKrishndas Mahanubhav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्दध्रना जगांत असा एकहि मनुष्य जन्माला आला नाहीं कि ज्यानें आय॒ष्यांत कधी एकदाहि गायन केले नसेल, अश्रवा तो गायनश्रवणाने मुग्ध झाला नसेल. मनुष्यच नव्हे तर पक्षपक्षी देखील सुस्वर गायनाने मोहित होत असल्याचे आपण अनुभवितो. सभाषण मनोभाव व्यक्त करते व उत्कृष्ट संभाषण परिणामकारक ठरते पण त्यालाच जर सुस्वर गायनाची साथ लाभली तर ते भावनांना असे आलोडित करते कि त्यामळे अंतमंनावर त्याचे अत्यंत सखोल परिणाम होतात. उत्कृष्ट सभाषण व उत्कृष्ट गायन या दोहोच्या तुलनेत जनमनावर प्रभावी परिणाम करण्याच्या दुष्टीने उत्कृष्ट गायनालाच प्रथम स्थान द्यावे लागल. म्हणूनच कि काय प्राचीन साहित्यकारांनी गूढ अशा आध्यात्म- शास्त्रापासून घेऊन गणितशास्त्रासारखे रूक्ष विषय देखील पद्यांतुनच वणिले असावेत. महान्‌भाव साहित्यांत पद्यग्रंथांप्रमाणे गद्यग्रंथांना पण प्रारंभा- पासुनच महत्वाचे स्यान प्राप्त झाले आहे (महानुभाव पथाचे हे एक व शिष्ठ्य लक्षांत घेण्यासारखे आहे. ) महानुभाव साहित्य ज्या एका मूळ ग्रंथावर आधारले आहे तो माहिम्मटांती संग्रहित केलेला श्रीचक्रधर स्वामींचा लीळाचरित्र हा पहिला ब्रहदग्रंय माहिम्भटांनी गद्यांतच _ लिहिला व तेव्हांपासून आजपर्रंत बरेचसे महत्वपूर्ण गद्यग्रंथ महान्‌भाव साहित्यांत लिहिल्या गेले असले तरी एकण पद्यय्रंथांना पाहून ते (संख्यपेक्षां गूणाने) तोकडच भरतील आणि' महानुभावीय साहित्य- कारांना गद्यग्रंथ लिहिण्यापेक्षां पद्यग्रंथ लिहिणेच अधिक प्रिय असल्याचे प्रत्ययास येईल, त्याचे कारण पद्य जनमनाची अधिक पकड घेते हेच असावे; ही परिस्थिती ओळखूनच आजपासून तीनदे चार वर्षापूर्वी--




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now