काकाची शशी | Kaakaachii Shashii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : काकाची शशी  - Kaakaachii Shashii

More Information About Author :

No Information available about माई वरेरकर - Mai Varerakar

Add Infomation AboutMai Varerakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अक पाईला द्िवगोरीः--( रागांत )-नि बिचाऱ्या झोपलेल्या ख्त्रीला टाकून जाणारा गोतमडुद्ध-- शादि--( हंसत )-नि सोळा हजार एकदं आठ ख्ियांचा जनाना बाळगणारा कृष्ण तर्‌ बाळब्रह्मचारी भगवान-[ बेळ वाजते ] शिवगौरी:--मिस पिरोज आल्या वाटतं ! [ मिस पिरोज आणि गं. भा. गंगाबेन प्रवेश करतात मिस पिरोज वीस ते चाळीस वर्षे वयाची, तोंडावर पावडर आणि ओठावर रंग, केस बॉब केलेले; डाव्या हातांत असलेल्या कड्यांत रुमाल खोचलेला, ठुमकत चालणे. पारद्यांनीं दाखल केलेल्या संस्कृतीचे मूर्तीमंत चित्र. अवि वाहीत, पण कलेची भक्त. गंगाबेन पन्नास वर्षे वयाची स्त्री. डोळ्यांना चष्मा. वर्ण काळा. वेश साधा. पांढर पातळ; पायांत चप्पळ; गोड' हसून बोलण्याची पदत, एक उत्तम अध्या- पिका म्हणून प्रसिद्धी. ] दिवगौरीः--या-या-मिस पिरोज, कसं काय १ श्षेक हॅड करीत) काय गंगाब्रेन ! बसा (सब बसतात. ) चला. आल्या साऱ्याजणी त्या लेडी कुंदाबेनना तुम्ही ओळखतांच ! त्यांचे यजमान पुण्याला गेले, कीं या चालल्याच त्यांच्या मागोमाग. ती एक पन्नास वर्षांची कळसुत्री बाहुली आहे बाहुली ! मिसेस दलाछ आजारी आहेत. म्हणज आतां राहतां राहिलों आपणच. पिरोज1--( पंख्यानें वारा घेत ) उकडत आहे अगदीं सगळीकडे. साहेब्जी .4$]। 70५70 ! आाज मळा रात्री कॉन्सर्टला गेलं पाहिजे. दिवगौरीः--ओआळखतां ना ! या मिस शशिक्षला-आपल्या नर्वान सभासद, भिस पिरोज-जार्टीस्ट आहेत. आणे या गंगाबेन-अध्यापिका आहेत शाट्दिः--[ पिरोजला कसं काग्र १ [गॅगाबेनला] गंगाबेतची ओळख पूर्वीच झाली आहे. कर काय!




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now