तळावांतळें चांदणें | Talaavaantalen Chaandanen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Talaavaantalen Chaandanen by गंगाधर गाडगीळ - Gangadhar Gadagil

More Information About Author :

No Information available about गंगाधर गाडगीळ - Gangadhar Gadagil

Add Infomation AboutGangadhar Gadagil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तला[वातले चादणें क्री आठवतात फा ग तुला ते दिवस १ आता मळा दिसताहेत तसे स्पष्टपणाने नजरेसमोर उभे राहतात? तव्हाची सगळीं सुखदु खे अजजत तुझ्या अगाला येऊन बिलगतात?१ ठरलेल्या ठिकाणी तू माझी ताट- कळत वाट पाहात उभी राहायचीस नेहरमींच या ना त्या कारणाने मला उशीर व्हायचा किती म्लान झालेला असायचा तेव्हा तुझा चेहरा आणि मी दिसल्यावर कसा उजळायचा ! माझ्यावर खूप खूप रागवायचे ठरवलेले असायचेस तू्‌ पण मी दिसल्यावर सगळे विसरायला व्हायच राग कुठच्या कुटे पळायचा आणि हसू यायचे अधीरपणाने बोलणे सुरू व्हायचे मला आवडणारे पातळ आपण नेसला आहों हं तू मला आडवळणानें सागायचीस माझी कशी दिवसभर आठवण होत होती त सागायचीस आपली स्वप्ने सागायचीस निघताना झालेल्या आपल्या घाईचे आणि त्यामुळे इतरानीं केलेल्या थंट्टेचे वर्णन करायचीस तू काहीं बोललीस तरी तेव्हा तें मला गोड वाटायचे कुठच्या तरी विषयावर तू बडबडत असायचीस, पण स्गगत असायचीस काहीं तरी निराळेच सर्वसामान्याच्या आवरणाखालीं काही तरी असामान्य, अद्‌भुत व्यक्त होत असायचे आणि तें अतृप्तपणे कान लावून मी ऐकत असायचा अद्‌भुत आणि असामान्य असे काय होते ते १ एका माणसाचा जीव दुसऱ्यावर लागावा, माणसाच्या एकाकी कोडलेल्या आत्म्याला प्रीतीच्या झरोक्यातून दुसऱ्या एका आत्म्याचे ददन व्हावे, दोघाच्या सुखद खाची सुरावट जमावी, एकाच्या सावलीस दुसऱ्याने विसावावें, ह्याच्यासारख, आणखी अद्‌भुत ते काय आहे? त्या अद्‌सुताच्या तद्रींत आपण भकत असाम्रचो पण किती 'चालटा ते मात्र आपल्याला समजायचें नाहीं आपण थिणए्टरात जायचो, पण सिनेमा पाहायचो नाहीं, हॉटेलात जायचो, पण खायचा नाही, लोकाना आपण दिसायचों, पण लोक आपत्याला दिसायचे नाहीत तेव्हा समुद्रकिनाऱ्यावर एकत्र बसून आपण जे सुर्यास्त पाहिले ते किती भव्य होते ! तेव्हा आकाशातल्या लाल रगाची छटा तुडुब्र भरलेल्या सागराच्या हेलावणाऱ्या पृष्ठभागावर जशी उतरत असे तशी आतल्या उत्कट भावनात देखील




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now