जीवन - स्वर | Jiivan Svar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जीवन - स्वर  - Jiivan Svar

More Information About Authors :

नारायण काळे - Narayan Kaale

No Information available about नारायण काळे - Narayan Kaale

Add Infomation AboutNarayan Kaale

यशवंत गणेश वझे - Yashvant Ganesh Vajhe

No Information available about यशवंत गणेश वझे - Yashvant Ganesh Vajhe

Add Infomation AboutYashvant Ganesh Vajhe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना ऊ मानवी जीवनातील कोणतीही वैशिष्ट्यपूर्ण घटना, अनुभव, चम- त्कृति किंवा कल्पना लघुकथेचा विषय होऊ शकते. स्वाभाविकच लेखकाच्या अनुभवाची विविधता, त्याच्या निरीक्षणाची सूक्ष्मता आणि वाचकाच्या मनाला पुनःप्रत्यय प्राप्त करून देण्याचे त्याचे लेखन-कौशल्य ही लघ्षकथा-लेखनाची महत्त्वाची अव्व्यक अंगे ठरतात. या दृष्टीने पाहता जीवनातील विविध व्यापाराचा ज्यान।! अनुभव मिळालेला असेल, वेगवेगळ्या व्यवसायात, वेगवेगळ्या वाता वरणात ज्यानी दिवस काढले असतील, त्याना लघकथालखनाला पुष्कळशी सामग्री मिळणे स्वाभाविक आहे. नाटक, कादवरी- सारख्या स्थापत्य-प्रघान वाड्मयप्रकाराच्या सघटित स्वरूपात जड न शकणाऱ्या अशा कितीतरी किरकोळ, त्रुटित, फुटकळ स्वरूपाच्या, पण वेदिष्ट्यपूर्ण अशा तपशीलाच्या “वस्तु, लघुकथारूपानें बाचका- पुढें कलात्मक रीतीनें माडण्यास अवसर असतो. दृष्टिकोणात वैशिष्टय आणि 'वस्तू'त वेचित्र्य असले, म्हणजे वाटेल त्या सामग्रीतून कुशल लेखकाला लघुकथा निर्माण करता येणे झक्‍्य आहे. प्रस्तुत कथा-सग्रहाचे लेखक श्री. वझे याच्याशी माझा जो आज उणापुरा पधरा वर्षाचा परिचय आहे, त्यावरून त्याना लयुकथा- लेखकाला आव्यक असलेल्या गोष्टी निखालस अनुकूल आहेत, असे मी म्हणू शकतो. विश्वविद्याल्याचे तत्त्वशानाचे आणि कायद्याचे पदवीधर असतादह्दी, चरितार्थासाठी चित्रकाराचा व नेपथ्यरचनाकाराचा व्यवसाय त्यानी केलेला आहे व प्रवाहपतित पद्धतीनें पत्करलेला वकिलीचा चालता पेशा सोडन, मुद्रणव्यवसाय स्वीकारलेला आहे. स्वतःच्या स्वभाव विशिष्ट कारणामुळे उत्पन्न




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now