प्रीति पथावर | Priiti Pathaavar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रीति पथावर  - Priiti Pathaavar

More Information About Author :

No Information available about पद्मा - Padma

Add Infomation AboutPadma

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(८) येथवर आपण * प्रीतिषथावर ? या संग्रहांतील कवितांचे विहंगमावलीकन बले, त्यावरून पद्मा यांच्या काव्यप्रतिभेची आणि त्यांच्या कवितांत उमटलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वाचकांस कल्पना येइल. पद्मा यांची कित्येक काव्ये कवित्वाच्या दृष्टीने सरस-रमणीय तर आहेतच; पण त्यांत वैशिष्ट्याह आहे, हं विशेष होय. ख्री-प्रेमाचे विविध पळू विपुलतेने व सरसतेने दाखविणे, नव्या युगांतील स्त्रीचा वस्तुनिष्ठ व तेजस्वी आदरे पुढें ठेवणें आणि समाज- वादाचा स्पष्टपणें पुरस्कार करणे-हीं पद्मा यांच्या कवितेची त्रिविध वैशिष्ट्ये होत. हीं वैशिष्ट्य इतर कोणत्याहि मराठी कवयित्रीच्या रचनेत इतक्या घवघवीतपणाने व एकत्रित स्वरूपांत सापडणार नाहींत, असें मीं म्हटल्यास मजवर कुणासहि गौण लेखल्याचा आरोप येऊं नये. आरंभौ मी दिग्दर्शित केल्य]प्रमाणें ल्लियांत प्रशञा-प्रतिभा असण्यास निसर्गाची कांहाहि हरकत असूं शकत नाहीं | माझ्या त्या विधानास पुष्टि देइल, अशाच योग्यतेचा हा काव्यसंग्रह आहे. पद्मा यांना उज्ज्वल भविष्यकाळ आहे. त्यांनीं शारदेची उपासना अशीच चालूं ठेवल्यास त्यांना मराठी काव्यवाड्ययांत उत्तरोत्तर आधिकाधिक यश प्राप्त होईल, हॅ. भविष्य वतंविण्यास ज्योतिषीच कशाला हवा १ यवतमाळ (वऱ्हाड) दग्यां ता. २१-२-१९४० वामन नारायण देशपांडे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now