मांडवी तूं आटळीस | Maandavii Tuun Aataliis
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
14 MB
Total Pages :
241
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about लक्ष्मणराव सरदेसाई - Lakshmanrav Sardesaai
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)हधळवळावकप् आ न. व टि आल”. ह त. आ अ न “ना बाक न.
१४ मांडवी ! तूं आटलीस १
त्याचं मन हलके झालें, या समाधानांत त्याला भावी अडचर्णीची
श्विति वाटली नाही. साऱ्या सुखसोयींनी स्वतःला वेष्टून घेऊन आपणाला
पुढें पाऊल टाकतांच यायचे नाही. परिस्थितीची दुःख, तत्त्वानिष्ठेचा
आधार, आयुष्यांतल्या उच्च मूल्यांवरील आपली श्रद्धा, या सगळ्यांचं.
गांठोड॑ पाठीशी बांधूनच आपणाला मार्गक्रमण करावयाचें आहे.
आपण जेते आहो; जित नाही, आपल्याला वीराच तत्त्वजान अनुसरायचे.
आहे; भागूबाईचे नव्हे.
त्यान बहिणीला हांक मारली.
हिरा धांवतच बाहेर आली. आठ वषाची पोरगी, भावाची प्रातमा.
त्याच्यापेक्षा किंचित् गोरी. चेहरा आकर्षक व तरतरीत. विलग ओठांतून
दांतांच्या कण्या चमकत असलेल्या.
* अशी इथ ये. *
ती त्याच्याजवळ आली.
* आ्ाज किनई आमच्याकडे एक भिकारी आला होता. * तिन
म्हटलं,
_ * भिकारी नेहमीच येतात, ' त्यान तिला जवळ ओढीत म्हटल,
“* पण आजचा भिकारी वेगळाच होता, त्याला हातभर दाढी होती.
* एवढच ना ? *
* अन् तीन मुलें होतीं. ”
* अन् त्यांची आई कुठे होती १ १ अशोकने प्रश्न केला.
* त्यांची आई म्हणे वारली. म्हातारा आंधळा आहे. मुले त्याला
वाट दाखवतात. *
मग, त् काय भिक्षा घातलीस त्यांना १ *
काकीने त्यांना पेज घातली. मीं माझा जुना परकर भिकाऱ्याच्या
मुळीका दिला, मग म्हाताऱ्याने एक छान गाणें म्हणून दाखवले. *
User Reviews
No Reviews | Add Yours...