बनावट बायको | Banaavata Baayako

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बनावट बायको  - Banaavata Baayako

More Information About Author :

No Information available about मा. कृ. शिंदे - Ma. kri. Shinde

Add Infomation About. . Ma. kri. Shinde

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१५ प्रथमाचे खरेद --त॑ छांगूं नकोस तूं ! प्रेम एकावर करून लग्न दुसऱ्याशींच झाल्याची हजार उदाहरणं दाखवीन मी ! प्रेमभंग झालेल्या माजी नवय्यांनीं आपल्या प्रेमळ प्रेयसीवर, कोर्टात दावा केल्याच्या बातम्या नाहीं का तूं वाचल्यास १ सरल --पाहिजे कशाला वितंडवाद * सुरेश, नं कांह्दीहि म्हण, मला नाहीं तुझ कारस्थान आवडत. ब्र तर बर -एखादे वेळीं भलतंच व्हायचं ! तुमचे काय ? तुम्हा आपलीं होणास्व आहांत नवरा बायको ! उगीच माझी परकक्‍्याची फजिती करण्यांत काय अर्थ १ बनावट का होईना, पण मी तुझी बायको बनणं म्हणजे, अगदीं विस्तवाशीं खेळ आहे. स॒रेदा -- अग खरं ग तें. पण असा विस्तवाशीं खेळ केला नाही, तर शेवरी तुला !ने मला एकाच होमकुडात होरपळून निश्राव लागेल, याची तुला कल्पना तरी आहे का १ बर- अगोदर सगळं कबूल करून, आतां केसं असं म्हणतेस १ स्सरळ -- एखाद्या गोष्टींचा नुसता विचार करणं, मि ती प्रत्यक्ष करणं यांत फार अंतर असत सुरेश, मी होकार दिला, त्या वेळीं मी कल्पना करीत होते. पण आतां प्रत्यक्ष प्रसंग आल्याबरोबर भावी परिणामांचे लार भेसूर चित्र माझ्या दृष्टीसमोर नाचू लागलं, माझं मन घजत नाहीं आतां. सुरेश --( हातपाय गाळून ) मग काय १-आटोपलंच म्हणायचं सगळं. काय सुघा * सुधा --मी काय ब्राई सांगूं १- मी नको म्हणतं ती एवढ्याचसाठी.- सरल आज बनावट बायको म्हणून तुमच्याशी वागू लागली, आणि शेवटीं खरीच ब्रायकी होऊन बसली तर * सरल --( रागाने ) माझ अडलंय खेटर ह्याची बायको व्हायला ! तुझा नवरा ूंच घेऊन बस, फुकट दिलास तरी नको कुणाला तो ! आपल्यावरून जग पारखूं नये माणसान. सुधा -- म्हणजे कसं १ सरल --कसं म्हणजे १ माझ्यामुळे तुझी नि ह्याची ओळख झाळी. आणि भाऊबद्दिणीप्रमाणं वागतां वागतां, शेवर्टी वछभ-रमणी बनलां कीं नाहीं १ तस नाहीं बरं बाईसाहेब आम्ही करणार ! सुधा -- तर मग नाई माझी हरकत !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now