देशसेवा | Deshaseva

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : देशसेवा  - Deshaseva

More Information About Author :

No Information available about रामचंद्र गणेश प्रधान - Ramchandra Ganesh Pradhan

Add Infomation AboutRamchandra Ganesh Pradhan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रे परमेश्वरानें त्या कलळेचें थोडेबहुत ज्ञान बीजरूपानें प्रत्येकास निसर्गतःच दिलेलें आहे, व हें नेसर्गिक ज्ञान हाच स्वराज्याचा याया होय. अशी वास्तविक स्थिति असल्यामुळें आम्ही हिंदी लोक स्वराज्यास पात्र आहांत काय ! असा प्रश्न विचारणे म्हणजे एका अर्थी आमच्या सुसंस्कृतपणा- बहूलच शंका घेणें होय. तथापि ज्याअर्थी ह्य प्रश्न उपस्थित होऊन त्याबह्ूळ सध्यां जिकडे तिकडे खळ चालू आहे, त्याअर्थी प्रस्तुत लेखांत त्याचा शांतपणानें व सांगोपांग विचार करण्याचा आमचा मानस आहे. प्रथम स्वराज्य म्हणजे काय ह्याची स्पष्ट कल्पना असर्णे जरूर आहे. स्वराज्य म्हणजे राष्रीय स्वातंत्र्य नव्हे, ह आतां कोणास सांगावयास पाहिजे असें नाही. स्वराज्यास मख्यत्वॅकरून दोन गोष्टी अवश्य छागतात. त्या ह्याः--- (१) प्रतिनिधिमंडळ व (२) प्रधानमंडळावर किंवा कार्यकारी कोन्सिळावंर प्रातैनिधिमंडळाची हमखास हकमत. प्रतिनिधिमंडळ आहे, परंतु जर त्या मंड- ळाची प्रधानमंडळावर किंवा कार्यकारी कॉन्सिलावर सत्ता चालत नसेल, म्हणजे अन्य शब्दांनी सांगावयाचें असल्यास, प्रतिनिधिमंडळाच्या ठरावाप्रमाणें प्रधान« मंडळानें किंवा कार्यकारी कोन्सिलानें वागळेंच पाहिजे, असा जर निर्बंध नसेल, प्रतिंनिधिमंडळानें व्यक्त केळेली इच्छा व दिलेला सल्ला प्रधानमंडळास किंवा कार्यकारी कोन्सिलास जर धाब्यावर बसवितां येत असेळ, तर सदरह प्रातिनिधि- मंडळ केवळ सल्लागार मंडळ होय; व जरी काळांतरानें त्या मंडळाची त्रधान- मंडळावर किंवा कार्यकारी कोन्सिठावर सत्ता म्थापित होईल, तरी ती सत्ता स्थापित होईलॉपयत, स्वराज्याची स्थापना झाली, अर्सें म्हणतां येणार नाही, आस्ट्रेलिया, कानडा, दक्षिणआफ्रिका, न्यू फाउंडळेड व न्यू झीलंड हे जे स्वराज्य उपभोगिणारे बिटिश साम्राज्यांत देश अहेत, ३१ फ्रान्स, इंग्लंड इत्यादि जे रराज्य उपभोगिणारे म्वतत्र देश आहेत, त्या सर्व देशांत प्रातेनिधिपेंडळाची प्रधानमंडळावर किंवा कार्यकारी कोन्मिलावर हम- खास हुकमत चालते. व म्हणून त्या दुशांत स्वराज्य आहे, असं म्हण- ण्यांत येतें. असल्या “स्वराज्यास ' इग्रजीत * 1४68७०0016 (0एहा१)- 100९111 >. म्हणजे * जबाबदारीचें राज्य ' म्हणतात. याचा अर्थ असा कीं, प्रधान मंडळ किंवा कार्यकारी कोन्सिल, हें आपल्या धोरणाबह्ळ, आपल्या सर्व कृत्यां- बहूछ, व प्रातिनिधिमंडळानें पसार केळेळे ठराव व कायदे अमलांत आणण्याबद्दल,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now