विचार तरंग | Vichaaratarang

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vichaaratarang by द. के. केळकर - D. Ke. Kelkar

More Information About Author :

No Information available about द. के. केळकर - D. Ke. Kelkar

Add Infomation About. . D. Ke. Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विवेक व श्रद्धा हातांत हात घालं देत ! भ्रद्धावाद की बुद्धिवाद याचा झगडा तुम्हां आम्हां सर्वांनाच खळावा लागतो. त्याचें एक शब्दाचेच अवठाकावयाच असल्यास जीवन आणि साहित्य हा आचाये भागवत यांच्या ३१ ठेखांचा संग्रह उघडा. यांतील कांहीं लेख आकारानें छाटे अस्तले तरी विचाराला चालना व धक्के देणारे आहेत. येथें रवँंद्रनाथ, टॉलस्टॉय, रोमॉरोला, कृपलानी यांच्या टेखांचे अनुवाद अहेत; शिवरामपंत परांजपे, आचार्य जावडेकर, साने गुरुजी, महात्मा गांधी, रवांद्रनाथ ठाकूर, काणे, लो. टिळक, समथ रामदास याचीं दब्दचित्रें व त्यांच्या जीवनाचे आणि साहित्याचे गूल्यमापन आहे: आणि स्वतः आचाय यांचें जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडणार * जीवनाचे साफल्य १ व “उद्यांची संस्कृति ? यांसारखे लेख आहेत. हे सवच लेख मार्मिक आणि मूलग्राही विचारांना ओथंबून भरलेले असून त्यांना प्रकट करणारी भाषाहि स्वल्याक्षरांनीं बह्ुथ व्यक्त करणारी, प्रौढ आणि अर्थवती अशी आहे. यांपैकीं कांहीं लेखांची प्रथम ओळख करून देतों व नेतर एकदोन विवाद्य प्रश्नाकडे वळता. टागोर च टॉलस्टॉय कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर यांच्या सत्तराव्या वाढदिवशी त्यांचा सत्कार करण्याचा मोठा समारंभ करण्यांत आला. त्या प्रसंगीं आपल्या जीवनयात्रेचें समालोचन करणारें ज हृदयस्पर्शी भाषण कविवर्यानीं केलें त्याच्या अचुवादानें प्रस्तुत लेखसंग्रहास प्रारंभ होतो. या भाषणामध्ये रवींद्र म्हणतात, “ सध्यां पाश्चात्य देद्यांत साहित्यामध्ये लोकांची अभिरसांचे बदलत असल्याचें
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now