पुष्प - पाकल्या २ | Pushhp Paakalyaa २
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
25 MB
Total Pages :
457
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about यशवंत सदाशिव कोरेकळ - Yashvant Sadashiv Korekal
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)॥। भरी गायच्यंबा विजयते ॥
बेदविद्वेदांतवागीदा विदद्वर्य भी, स, के. श्रो्राय,
[सा सा स सा सा शरि टी नटी टी नटी किटी टी कटकटी कटी टेट नी टी वटी टीपी टी टी टी पी पिटी चिट टी वी प-अ अट 20.४. च 2. 2७22२. 2२. 2७.१. 7०5 70.८“. अ च 2 ७ ४ चि
॥ करबदरिसहदामखिले थुवनतलं यत्पसादतः कवयः ॥
॥ पश्यान्त सूक्ष्ममतयस्तां सरस्वतीं वन्दे ॥१॥
[ भरीहर्षे कवि
नियतिकृत नियमरारितां ल्हादेक मयी मनन्य परतंत्राम् ।
नवरसरूचेरां निर्मिती मादध भारती कवेञजयति ॥१॥
( काव्यप्रकाश )
व्यकोस्तुभ श्री. यशवंतराव कोरेकलकृत काव्य-कुसुम-
काळिकेचा द्वितीय-उद्भधव मीं लक्षपर्वक पाहिला. या कवीवर निःसंशय
सरस्वतीची कृपा आहे. कारण एरव्ही इतकी अशी ही आल्हादमय
सहजसुंदर कवितारचना शक्यच नाहीं. “ वाक्यं रसात्मक काव्यम् ?'
[ साहित्यदपण, ] अथवा * रमणीयाथंप्रातिपादकः शब्द: काव्यम् ”
[ रसगंगाधर, ] हर जी काव्यलक्षणें, तीं येथें स्पष्ट प्रतीत होतात. “ नव-
नवोन्मेषशालिनी बुद्धि” रूपी जी प्रतिभा, तसाच “ काव्य श्रुत्वा सद्य
एव तद्थंबोध जनकता ? रूप काव्याचा प्रमुख गुण जा प्रसाद, तोही
या कृतीत ओतप्रोत प्रकट आहे. निरनिराळ्या २०० स्फूट विषयांवर
जवळ जवळ १५०० कविता व त्याही भिन्न भिन्न अशा नित्य प्रचार[-
तल, तशा प्रचारांत नसलेल्याही बहुधा सर्वे दृत्तांत सहजस्पूतींच्या अकुं-
ठित ओघषांत छंदशास्त्रानुसार साचांत बांधीव अशा जणों काय लीलेनें आय-
त्याच कवीच्या ह्ददयांतून हृदयंगम व सुभाव्य अशा बाहेर पडल्यासारख्या
प्रतीत होतात व त्यामुळें प्रस्तुत कवीच्या काव्यकलाकुदालतेचें कोतुक
वाटतें “ काव्यं कांतासंमित-तयोपदेशयुजे ” हें जे काव्यप्रकाशांत
र
User Reviews
No Reviews | Add Yours...