नव - चंद्रिका २ | Nav Chandrika 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
139
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)नवचंद्रिका
महालांत देखील ते दासीपेक्षां हुजऱ्यांनाच हांक मारीत व दासींना हांक मारायची
पाळी आलीच तर * चंपा? दासीला * चंपक * म्हणून संबोर्घात.
कुसुमावतीच्या आगेमागे प्रसूत होणाऱ्या पांच सहा मानकऱ्यांच्या बायकांनाहि
त्यांनीं राजवाड्यांत आणून ठेवलें. लोकांना व खुद्द राणीलाहि या व्यांच्या विलक्षण
औदायीचा अर्थ मुळींच कळला नाहीं. कुसुमावतीनें तर थेट्रेने * हें का सूतिकागह
आहे ११ असेंहि विचारठें. त्यावर हंसून राजांनीं * मुलगा झाला कीं मी हा राज-
वाडा सूतिकागहालाच देऊन टाकणार आहें ! वायकांना डोहाळे लागल्यावर पुरुषांना
नकोत का लागायला १? असें उत्तर दिले !
चार दिवसांनीं कुसुमावतीच्या बरोवरच एका सरदाराच्याहि पत्नीच्या पोटांत
दुखूं लागलें. कुसुमावती आधी पहिलटकरीण व व्यांतून राणी ! मग तिच्या पोटंत
दुखू ठागल्यावर दासदासींच्या धांवपळीनें राजवाडा हाळून गेला यांत नवल तें
कसलें १ पण राजेसाहेबांनीं सवाना राणीच्या महालांत जाण्याची मनाई केली व
आपल्या खास विश्वासांतील दोन सुईणी आंत पाठवून ते महालाबाह्ेर येरझारा करूं
लागले. थोड्याच वेळांत आधीं सरदार स्त्रीची व नंतर राणीसाहेबांची सुखरूप सुटका
झाल्याची वाता बाहेर आली. दोन्ही सुईणी राजेसाहेवांच्या कानाशी लागल्या; पण
त्यांचे शब्द ऐकतांच आनंदाने नाचू लागण्याऐवजी राजेसाहेबांनीं कपाळाला भयंकर
आठ्या घातल्या !
बाहेर सुईणी राजेसाद्वेवांच्या कानाशीं लागत असतांना आंत कुबुमावती, देवानें
पाठवून दिलेल्या देणगीकडे अनिमिष नेत्रांनीं पहात होती ! निळ्या आकाशांत
पहिली तारका उगवली तेव्हां त्याला जो आनंद झाल असेल, त्याचा अनुभव
कुसुमावतीला यावेळीं येत दोता. कौसल्येचा राम, यशोदेचा कृष्ण, अश्वपतीची
सावित्री व भीमकाचा दमयंती हद्दी सव तिला तिच्यापुढें पडलेल्या टीचभर देहांत
सामावलेलीं दिसत होतीं. प्राण गेल्यावर मदुष्य मरती असें म्हणतात तें साफ
खोटें असें तिला वाढू लागलें. तिचा प्राण तिच्यापुढे अस्फुट चलनवलन करीत
होता व ती त्याला डोळे भरून पहात होती. * मुख्गी ! असेना मुलगी अँडी तर !
आकाशाच्या पोटीं येऊन भेघ त्याला काळिमा आणतो; पण वाज मात्र कुलदीपक
होते ती मनांत म्हणत होती. मोठ्या सायासांनीं देवदानवांनी समुद्रमंथनांतून
काढलेलीं चौदा रत्ने आपल्या समोरच्या रत्नाच्या पासंगालाहि लागणार नाहींत असें
तिला वाटलें ! तिच्या हृदयांत आनंदाच्या पवैतप्राय लाय उसळत होत्या ! या
क वट
User Reviews
No Reviews | Add Yours...