वागिवहार भाग २ | Vaagvihaar Bhaag 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaagvihaar Bhaag 2 by गणेश हरी केळकर - Ganesh Hari Kelkarहरि नारायण आपटे - Hari Narayan Aapate

More Information About Authors :

गणेश हरी केळकर - Ganesh Hari Kelkar

No Information available about गणेश हरी केळकर - Ganesh Hari Kelkar

Add Infomation AboutGanesh Hari Kelkar

हरि नारायण आपटे - Hari Narayan Aapate

No Information available about हरि नारायण आपटे - Hari Narayan Aapate

Add Infomation AboutHari Narayan Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) कबजीबावासही मुकारीबखानाने केद केलच होतें. मात्र एवढच केले, कीं संभाजी व कबजी या दोघांस एकत्र ठेविलें नाहीं. न जाणो कोण्या वेळीं काय युक्ति करतील आणि निघून जातील. कबजी हा राज्यनाशासाठीं दिछीटूनच हेर पाठविला होता असें मुकारीबखानास वाटत नव्हते. तेव्हां त्याला त्याचा विश्वास येईना. आपल्या यजमानाला सोडविण्यासाठी हा आपली विलक्षण बुद्दि उपयोगाला लावून कांहीं तरी करावयाचा. संभाजी व कबजी या- प्रमाणें केदेंत एकमेकांपासून दूर असून मुकारीबखानाच्या बरोबर मजळ दरमजल करीत तुळापुराकडे चालले होते. कबजीचें दहोन नसल्यामुळें संभाजीस झाल्या गोष्टीबद्दल पश्चात्ताप करण्यास व त्या पश्चात्तापाच्या भरांत मार्गे दिठेले पत्र राजारामास ठिहिण्याची स्फूर्ति झाली व सवड मिळाळी. यामुळें ते पत्र लिहिलें जाऊन अंबाजीच्या हातीं राजारामाकडे गेलं. नाहीं तर कधीं जातें की नाही याची बरीच शंका होती. असो. याप्रमाणेच कबजञीचा संमाजीवर कांहीं विलक्षण मोह पडलेळा होता. तो कोणत्याही प्रकारें कमी होऊन त्याचे डोळे उघडणे शक्‍य नव्हतें. आणि यदाकदाचित आतां तसे डोळे उघडले असते तरी काय उपयोग होता? कांहीं नव्हता, हें संभाजी स्वतः जाणून होताच. त्यामुळेही तो आतां अधिक बेफिकीर झाला असावा, कसंही असो. परंतु संभाजीच्या मनाची स्थिति आतां मोठी चमत्कारिक झाली होती खरी. आपला शिरच्छेद झाळा तरी पतकरला; परंतु वेळप्रसंग पडला, तर आपण औरंगजेबाला सडकून शिव्या देऊन त्याची व त्याच्या धमोची निभेत्सना केल्याखेरीज रहावयाचे नाही




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now