नीबंधावळि १ | Nibandhavali 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nibandhavali 1 by आप्पाजी विष्णु कुळकर्णी - Aappaji Vishnu Kulkarni

More Information About Author :

No Information available about आप्पाजी विष्णु कुळकर्णी - Aappaji Vishnu Kulkarni

Add Infomation AboutAappaji Vishnu Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बितठूक तक कारेतां यग. १ १ ६ इंग्लंडांत रिचड कंबरलंड म्हणून एक नाटककार होऊन गेला. त्यानं आपल्या एका हास्यरसपधांन नाटकांतील एका पात्राच्या तॉ- डात पुढ; भाषण घातलं आहे:-“ मी जो निराश झाल आहे तो एवढ्या तूवझ्याशा कारणावरून झाले अहं असे नाही. उदरनिवीह चालाव। म्हणन मी होते नव्हते तेवढे सव मार्ग स्वीकारिले; पण मला पटमर अन्न कांहीं मिळालं नाही. वर. अन्नाकरेतां खटपट व परिश्रम ही तरी कांहीं मी कमी केलीं १ मनुष्याला जे ज उपाय व ज्या ज्या युक्तया करितां येतील त्या सवे मीं करून पाहिल्या; पण माझी अन्ना- ची ददात कांहीं तुटली नाहीं. या धेद्यान आपला उदरनिर्वाह होत नाही, दुसरा करावा; दुसऱ्याने होत नाहीं, तिसरा करावा; याप्रमाणे मीं अनेक धंदे केले. पण को घेंदा करावा तो माझ्या अंगश्ीं आला. मी सावजनिक उलाढालीत पडलो; रवतंत्रतेकरितां आतोनात रडली; रवदेशसेवा करण्यास तयार झालो; फार तर काय, राजद्रोहात्मक अने- क भापणे व अनेक लेखही लिहिले. आणि इतकें करूनही जव्हां मा- इया पोटाला मिळालं नाहीं तेव्हां मला असं वाटूं लागलं की, याउप्पर आपला उदरनिर्वाह कांहीं चालत नाहीं. मग मी. पुस्तक विकण्याचा चंदा करूं लागला. पण खछोकांनीं वाचायाचंच सोडून दिलं ! आणि जर मी घान्यविक्या झालों असतों, तर मल्य वाटतें कीं, छाकांनीं अन्न खावयार्चेंच सोडून दिलें असतं! !” यांतील शेवटच्या वाक्यावरून र रिचडे कबरलंड१-जन्म इ० स० १७३२. मृत्यु इ० सः १८११. यानें धर्मापदेशकाचा धंदा करावा या हेतूने याच्या आईबापांनी याला लहानपणीं धार्मक शिक्षण दिलें होतें. पण पुढें तो हेतु सिद्धीस येला नाहीं. याला ट्रेडवाडनें आपला सेक्रेटरी नेमून स्पेनदेशांत पाठविलें होतें. तेथून परत आल्यानंतर यानें. ना- टके, कादंबऱ्या व निबंघ लिहिण्यास सुरवात केली. नाटककार या नात्यानं याची लोकांत जितकी प्रासिद्धि आहे त्यापेक्षां निबंधकार या नात्यानं आधक प्रासाद्ध आह.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now