दुखा अंतीं सुख | Dukh Anti Sukh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dukh Anti Sukh  by वासुदेव गोविंद आपटे - Vasudev Govind Aapate

More Information About Author :

No Information available about वासुदेव गोविंद आपटे - Vasudev Govind Aapate

Add Infomation AboutVasudev Govind Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
€& ती र खः प्रकरण १ लें. माधवराव धमात्मे, दिवसा दहा वाजण्याची वेळ. पुण्यासारख्या शहरांत गरीब विद्याथ्यांनां ही वेळ कोण गडबडीची असते! ते पहा, माधुकरी मागून विद्याभ्यास करणारे गरीब विद्यार्थ दहांचा ठोका पडतांच पटापट हावांतलीं पुस्तके टाकून देऊन स्तानासाठी सदाशिवपेठेच्या होदाकडे धावत जाऊं लागले आहेत; कोणी स्थान उरकून थ्ुतलेल्या धोतराची चापूनचोपून केळेली घडी हातांत घेऊन तोंडाने कांहीं पुटपुटत घाईघाईनं घराकडे निघाले आहेत; कोणी एका हातांत पंचपाच्री व दुसरे हातांत चापद्री घेऊन “ऑ भवति भिक्षां देहि ”अशा खणखणीत शब्दांनी घरच्या यजमानीणबाईस आपलें आगमन सुचवित आहेत; कोणी किंचित उद्यीर झाल्यामुळें माधुकरी न मिळाल्याकारणाने खिन्न मनानें माघारे चालले आहेत अशी एकच घांदळ उडून राहिली आहे. तो पहा, त्या पलीकडल्या दुमजर्ल निळ्या रंगाच्या घरांत माधुकऱ्यांचा घोळकाचा घोळका एकदम शिरला आहे. वाचकहो ! चला, आपणह व्यांचे मागोमाग जाऊन तेथं काय प्रकार चालला आहे तो पाहू. बाहेरच्या ओसरींत कोणी बसलेले दिसत नाहीं. फक्त सोवळं सेसतांना सोडलेलीं दोनतीन धोतरें व्यवस्थित रीतीने एका कोपऱ्यांत टेवलेटीं दिसत आहेत; उजव्या बाजूच्या दारानें आांत गेलें ह्मणजे वर माडींत जाण्यास जिंना लागतो; पण आताच आपल्याला माडीवर जाऊन काय करावयाचें आहे? पलीकडे माजघर आहे; या माजधराचे उजवे हातास सयंपाकघर आहे- या माजघरांत कांहीं मंडळी जेवावयास वसली भाहे, व्यांतल्या एका प्रोत्त . माणसाचें माधुकऱ्यांशीं कांहीं बोलणें चाललें आहे; आपण येथृं* उभे राहूं; ह्मणजे त्यांचें भाषण आपल्यास सहजच कळेल. प दु. सु. २




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now