अशोक चरित्र | Ashok Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ashok Charitra by वासुदेव गोविंद आपटे - Vasudev Govind Aapate

More Information About Author :

No Information available about वासुदेव गोविंद आपटे - Vasudev Govind Aapate

Add Infomation AboutVasudev Govind Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उपक्रम. ४ काय केलें ते देशभक्त लाला लञपतराय यांच्या शब्दांत दिलेले बरे. ते म्हणतात ( सम्नाट्‌ अशोक या त्यांच्या उदू पुस्तकाचे हिंदी भाषांतर एर, १०-११) बनल “यह सिद्ध हे कि सेटपॉल युद्धदारा ईसाइयतके प्रचार [४ 1110७76 (0017812. . शप] की नोव डालनेवाला था। इसाई धमम जितना विवाद, यद्ध और _ मारकाटकी स्पिरिट पाई जाती हे उसका आविष्कारक और प्रचारक सॅटपॉलट्ी था। मसीहृको शाॉन्तिका दूत कहा जाता ह्वै। उसने यहूदी घमकी सारी मिलि- टरी स्पिरिटको इसाइ धमम सम्मिलित कर लिया और धर्मकी स्पिरिट बिल- कुल परिवतन कर दी । इसाइ धमकी शिक्षा और प्रचार में संटपॉलके कर्तव्य अद्वितीय हे और इसाई उसपर जितना चाहिये अभिमान करें किन्तु वास्तव यद्द है कि ध्मकी शिक्षाको उसने संपूण नवान वर दिये और सारे संसारम इसाइ धमके प्रचारम जितना रक्त बद्य अथवा बहाया जा रहा है उसका प्रथम कारण वह्द सेंटपॉलकी इसाईयत और शिक्षा दीक्षाकी है । इस विषयमे महर्षि काट टाल्छटाई रूपी पण्डितके लेख पढने योग्य ह्वै । ? पाश्चात्यांचा इतिहास सोडून दिला आणि प्राच्य देशांच्या अवाचीन इतिहासांत अशोकाशीं तुलना करतां येण्यासारखा कोणी राजा दिसतो कीं काय ते पाहू लागले तरी अशीच निराशा होते. अरबस्तानचा खालिफा पहिला उमर हा अशोकासारखा नामांकित राजा होऊन गेला. त्याचा प्रभाव त्याच्या राज्याच्या अगदीं दूरच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोचला होता. अशोकासारखाच तो मोठा दूरदर्शी, भेहनती, हरएक बाब: तींत स्वतः मन घालून पाहणारा व न्यायी राज्यकती होता यांत दहोका नाहीं . पण त्याने दिग्विजय मिळवून आणिलेल्या धनराशी प्रजच्या धार्मिक व नेतिक उन्नतीसाठीं खर्च केल्या नाहींत. अशोकासारखा तो अजातशत्रहि नव्हता, त्याच्या आधिकाऱ्यांनी प्रजला छळले, छटले, आणि जुळूम केला; पण त्यांचा बंदोबस्त त्याला करतां आला नाहीं. शेवटी अशा जुछमार्न गांजलेल्या एका माणसानेच त्याला ठार मारले, अशोकाची राज्यव्यवस्था इतेकी सुयंत्रित हीती व त्याचें प्रजावात्सल्य इतकें नमुनेदार होतें कीं,
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now