दंत कथा | Dant Kathaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dant Kathaa by अनंत वामन वर्टी - Anant Vaman Varti

More Information About Author :

No Information available about अनंत वामन वर्टी - Anant Vaman Varti

Add Infomation AboutAnant Vaman Varti

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६ दतकथा केले, भिंतीवरील ढोबळाच्या तीथेरूपाच्या फोटोकडे एकदा पाहिले आणि आपण काहीतरी भयकर चूक केली आहे हे लक्षात येऊन त्या एकदम खजील झाल्या ! “ कोण पाहिजे आपल्याला १” सुशीलाबाईचा गोधळ उडालेला पाहून ढोबळाना बराच वीर आला. त्यानीं तोच प्रश्न परत एकदा विचारला “ नाही म्हटल डॉक्टर आहेत का घरात ?” सु्ीलाबाईचा उडा- लेला तो गोधळ ढोबळाना मोठा कमनीय वाटला विशेषतः गालावरची ती लाली ! त्या मोहक चित्राकडे पाहाण्यात ते इतके गग होऊन गेले, की आपल्या तोडात दात नाहीत नी आपण आपल्या वडिलाच सोग आणळेल आहे हेदेखील क्षणभर ते पार विसरून गेले ! त्यानी उत्तर दिले, “हो! नाही अ”? डॉक्टर ना* आहेत. नाहीत कोण डॉक्टर १” “ ह ” म्हणून प्रथम बेसावधपणे ते बोळून गेले खरे, पण त्या वेळी त्याचा वरचा ओठ जो एकदम पुढे ढकलला गेला, त्यामुळे ते एकदम भानावर आले आणि मग आपणाला सावरून घेण्याचा प्रयत्न करताना त्याची बरीच तिरपीट उडाली. “ डॉक्टर डॉक्टर म्हणजे डॉक्टर ढोबळ-आपले चिरजीव !” सुशीलाबाईंनी स्पष्टीकरण केले एखाद्या आदरणीय इृद्वाकडे पाहावे तसे त्या आता ढोबळाकडे पाहात होत्या. “ अस्स, अस्स डॉक्टर ढोबळ ' अहो, वुम्हाला ते माठे डॉक्टर असतील 1” हसत हसत ढोबळ म्हणाले, “पण आम्हाला आपला तो अजूत खड्याच आहे. अस होत पाहा ! कोणी त्याल्य * डॉक्टर? म्हटल तर ते चटकन्‌ आमच्या ध्यानात येतच नाही डॉक्टर ढोबळ ना? ते गेले आहेत गावाला काही कामासाठी. काम तातडीच होत म्हणून मी स्वतः इथ येऊन पाठवून दिल त्याला गात्राला नाहीतर नुसत्या पत्रान काय ऐकणार होता आमचा खड्या आपल डॉक्टर ढोबळ १” आता ढोबळाच्या बाताची गाडी चागलीच रुळावर आली होती




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now