जननमरण - मीमांसा | Janananmaran Miimansa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जननमरण - मीमांसा  - Janananmaran Miimansa

More Information About Author :

No Information available about बाळकृष्ण भाटे - Baalkrishn Bhate

Add Infomation AboutBaalkrishn Bhate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जनन ३ आणि याच गुणाचा मुख्यत्व उपयोग गिरण्या, आग- गाड्या, आगबोटी वगैरे चालविण्यामध्ये होतो. धनरूप आणि द्रवरूप यांच्या दरम्यान मधासारखे धड घन ना द्रव असे * शिव शिव न हिंदुने यवनः ' या प्रकारचे पदार्थ असतात ते निराळेच. सारांश, शकडा शून्य आणि शंकडा शंभर गण मिळविणारांच्यामध्य एकपासन नव्याण्णव गुण मिळविणारे विद्यार्थी असल्यामुळ त्यांची निवडानिवड करण महामुप्किलींचे काम होऊन ज्याप्र- माणे व्याग्हारिक सोयीकरितां * हम्‌ करे सो कायदा या न्यायाने तेहतीस पूर्णाक एकतृतीयांशपर्यंतचे नापास पढ पंचेचाळीसपर्यंत तिसऱ्या वग[तले पास, पुढ साठ- पर्यंत दसऱ्या वगगातले पास, आणि यापुढे शंभरपयंत प- हिल्या प्रतीचे पास अक्षी क्रमवारी लावावी लागते, त्या- प्रमाणेंच हे सृष्टपदार्थांचे घन, द्रव आणि वायु हे वग हीत. तेहतीस पर्णीक एकतृतीयांशास पोचल्याबरोबर त्या विद्याथ्यास उत्तीणे म्हणाव त्याच तऱ्हेने घनपदाथास आ- पली स्वतःची आक्ति कायम ठेवण्याची मुप्कील पड- ण्याइतकी त्याच्यामध्ये उप्णता शिरल्याबरोबर त्यास द्रवरूप म्हणाव असं सांगण्यांत येतं वर्गीकरणाची दुसरी तऱ्हा म्हणजे “चर' आणि अचर * म्हणजे * जंगम ' आणि * स्थावर ' ही होय. पहिली जोडी वेदान्ती आणि तत्त्ववेत्ते यांच्या तोंडीं वारंवार दिसते,आणि दुसरी दुक्कल वित्तान्वेषणांत गक असलेल्या आणि न्यायखात्यांत व्यवहार चालविणाऱ्या इसमांच्या चांगल्याच परिचयाची आहे. जलचर, स्थलचर आणि खेचर तीन वग बहुधा प्राण्यांचे करण्याची कित्येकांची




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now