मित्र आणि मैत्रिणी | Mitra Aani Maitrini

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मित्र आणि मैत्रिणी - Mitra Aani Maitrini

More Information About Author :

No Information available about स. ह्रदय - S. Hriday

Add Infomation About. S. Hriday

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भे आनंदरावांचें राहतें घर जुन्या पद्धतांचें पण चांगलें ऐसपैस होतें. माडीवर त्यांनीं बरीचशी दुरुस्ती करून आपल्या लेखनावाचनाला सोहइचें असे बरेचसे फरक करून त्यांनी सुखसोई निर्माण केल्या होत्या. पश्चिमेकडची भित पाडून चांगला भरघोस वार। यावा म्हणून त्यांनीं एक भली मोठी खिडकी तेथें वसविली होती. आणि त्या खिडरकासमोर आपली आरामखुर्ची पसरून आनंदराव कसलळंसे पुस्तक वांचण्यांत रंगून गेले होते. घरांत आदोकडे कोणीतरी आलं असावें--न चहासाठी स्टोव्ह पेर्टाविला असावा हें त्यांनीं नेहमी'च्या आवाजावरून हेरलें होतें. पण वाचनाचा विषय तितकाच आवडता असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीच्या खालील हालचाली- कडे दुलक्ष करून आपलें मन वाचनांत गुंतविलं. आधदश्षाः--यायचं का खालीं? त्यांच्या पत्नीने माडीवर येऊन दारांतूनच त्यांना विचारलें. आनेदरावः--कां १? वर आणीनास चहा ! आद्याः--खालींच चला सुशिलाबाइनी बोलावले आहे. चला ना ! केव्हांच्या आल्यात त्या ! ' आनंदराव निमूट बसलेले बघून आहोनें त्यांना आग्रह केला. आनंद्रावः--त्यांनीं बोलावले आहे १ नि मला ?




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now