घरटया बाहेर २ | Gharatayaa Baaher 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gharatayaa Baaher 2 by वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

More Information About Author :

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ एक सदेश प्रत्येक गोष्ट लिहितांना माझ्या मनांत ज्या विचारांच्या नि भावनांच्या लाट उसळल्या होत्या, त्यांचा कछोळ मी पुन्हा पाहत आहे असे मला वाटले. निरनिराळ्या वेळीं निरनिराळ्या दृश्यांनीं व अनुभवांनीं या कथांची बीज माझ्या मनांत सहजासहजीं टाकलीं असतील; पण काल या सर्व कथा एका बैठकीत वाचून मला वाट&-या विविध कथांना एकत्रं गुंफणारे एक अदृश्य सूत्र आहे. ते सूत्र इंच आजच्या आपल्या समाजाचे ब्रीदवाक्य व्हायला हवे. तो एकच शब्द गुलामगिरीच्या गतत पडलेल्या या चाळीस कोटींच्या राष्टाला स्वातंत्र्याच्या शिखरावर नेऊन बसविण्याला समथ होईल! तो शब्द * घरय्याबाहेर ? हा होय. घरटें म्हटले कॉ, उंच झाड नि त्याच्यावरलें पांखरांचे चिमणे घरकुल उभ राहत. त्या घरय्यांत एकमेकांच्या कुशींत झोपणाऱ्या पिलांचे चित्रहि मनाला रमणीय वाटतं, पण--- पण हच घरटे संकुचितपणाचें, वैयक्तिक सुखासीनतेचे, आणि सामा- जिक दृष्टीच्या अभावाचे प्रतीक आहे. नाहीं का १ आपल्या हिंदी समाजाच्या मध्यमवर्गाच्या मनाच चित्र काढायला मला कुणी सांगितले, तर मी एक सुंदर धरंटे काढीन. त्या घरय्यांत मऊ मऊ कापूस आणि संदर सुंदर गवताच्या काड्यादि मी दाखवीन. पण या घरय्यांत जीं पाखरे असतील तीं मात्र भीतभीतच दूरच्या क्षितिञाकडे पाहतील आणि दूरवर दिसणाऱ्या अमृत फळापेक्षां जवळ दिसणाऱ्या साध्या फळांकडेच तीं उडत जातील, उडतांनासुद्धां तीं आकाशांत भराऱ्या मारणार नाहींत ! तर पंख कापलेल्या पांखगंग्रमाणे तीं कशीं बशीं त्या फळांकड जातील. ही कल्पना थोडीशी विचित्र असली तरी--- सत्य कल्पनेहूनहि विचित्र असते ! र आपल्या मध्यमवर्गांचे पहिलें ब्रीदवाक्य काय आहे १ सुखी संसार ! नवरा राजा, बायको राणी आणि या राज्यांत संततिनियमनाच्या साधनांची ओळख झाली असल्यास दोन-तीन नाहीं तर सात-आठ राजपुत्र व राजकन्या | यापलीकडच्या घडपडणाऱ्या आणि तडफडणार्‍या जगाविषयीं सुखांम संसार करणाऱ्या या लोकांपैकी कितीकांना जिव्हाळा असतो १ आपल्या
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now