ईशावास्योपनिषद् | Eshavasyaupanishad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Eshavasyaupanishad by चिंतामण गंगाधर भानु - Chintaman Gangadhar Bhanu

More Information About Author :

No Information available about चिंतामण गंगाधर भानु - Chintaman Gangadhar Bhanu

Add Infomation AboutChintaman Gangadhar Bhanu

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
< उपानिषत-प्रकादा. डंकराचायास केवलब्रह्म ( ५० 40601६6) मान्य होतें, व श्रतीला हच ब्रह्म मान्य आहे, असा निगुण प्रतिपादक श्रतीच्या वाक्यावरून त्यांचा निश्चय झाला ' होता. निशूण . बोध करणाऱ्या .श्तीप्रमार्णेच ससुणप्रतिरोधक. श्रतीही पुष्कळ ' आईत., वाद असा आहे कीं, निराण श्तींच्या अभिप्रायाचुखार सगण श्रीची व्यवस्था लावावयाची आणि सवं श्रतींचा समन्वय * निग्ण ब्रह्म-ग्रतिपादनपर आहे १ अस ठरावय[चं, किंवा सगुण प्रतिपादक श्रतीच्या अथबलाने निगण- बोधक श्रुत/ची सगुणपर व्यवस्था लावून सव श्रतींचा समन्वय सगण ब्रह्माच्या संकीतेनामध्य करावयाचा. द्कराचायीानी पाहिला पंथ स्वीकारून ब्रह्म हें निगण (आण अतबाह्य एकरस आहे, असा निगुण श्रुतीच्या बलाने निश्चय केला. रासा- ' नुजाचाय(ना दुसऱ्या मागा[चें अवलंबन केले, आणि अद्वितीय ब्रह्म सगुण असून ट्‌ अनंत कल्याणकारीगुणांना आश्रय देणार आहे; असे सगुणश्रतींच्या अथवा गुणव्यंजक श्रतींच्या आघारानें ठरविलें. याचमुळे दोकराचार्यांच्या पंथांत कर्म व उपासना ह गोण ठरलीं आणि रासाचुजाचार्यांच्या पंथांत ज्ञान आणि उपा- सना ( यांतच विहितकसांचा अंतभाव होतो ) यांची योग्यता सारखी ठरली. सारांश, 'त्रह्म एकच आहे? असा उभय आचायांचा निश्चय आहे. पण एकाचे ब्रह्म एकरूप व एकरघख आहे व दुसऱ्याचे ब्रह्म एक असूनही अनेक कल्याण- कारी गुणांनी संवलित झालें आहे. हा पहिल्या निश्चयासंबंधाचें विचार झाला ह्याचाच परिणास दुसऱ्या निश्चयावर कला झाला तें पाहूं. (२) वरती सांगितलेंच आहे कीं, शंकराचायांचे मत-* जीव आणि ब्रह्म दी स्वरूपतः एकच आहेतः असं आहे. रामानुजाचायास 'हा निश्चय अथातच संमत नव्हता. त्यांच्या ब्रह्मामध्ये अनंत धमाचें द अनंत धर्मी यांचें स्वरूपतः वास्तव्य असल्यामळे त्यांच्या ब्रह्मांत अनंत निरनिराळे धर्मी (चेतन आणि अचेतन वस्तू) साहजिकपर्णच ' ग्रास झाले. “या सवाची स्वरूपं भिन्न, युण भिन्न आणि शरीरही भिन्न आहेत. तथापि सव जीवांचा संग्रह चिद्दस्तूत व अचेतन वस्तूंचा संग्रह अचिद्दस्तूंवत (जड वस्तूत ) करून ब्रह्म ह चिदचिद्रप आहे.? असा ह्या आचायानीं निश्चय केला पैआहे. ब्रह्मांत असणाऱ्या अनंत जीवांचे व अनंत जड वस्तंचे बाहेरून व आंतून . नियमन करणारे एक मात्र ब्रह्म आहे, असें हे आचार्य म्हणतात: तसेंच जीवांचे अ निरनिराळे अनंत आत्मे आहेत दे सव मिळून ब्रह्माचे चिद्रूपी, ज्ञानर्पी, शरीर. होत, व जावात्म्यांचे नियमन हा परमेश्वराचा मंगलगुणकारी आत्मा करितो. तर्सच परबत्रह्माचं अचिद्खूपी.( जड ) शरीर सव॑ जड वस्तुंच्या मूळ स्वरूपाने घटले& असत, म्हणजे जीव आणि जड वस्ठु अथवा चेतनाचेतन वस्ठु परमेश्वराचे शरोर 'आहेत आणि या विराट शरीराचा स्वतंत्र परमात्मा निराळाच.आहे. सारांश, जीव, 'जग्रत्‌ू आणि ब्रह्म ह वस्तुतः, स्वरूपतः आणि व्यवदह्दारतः एक नसून जीव निराळा, जड निराळे आणि त्रझ्म निराळेंऊ अलं रामानुजाचार्यांचे मत आहे. मात्र हे अनंत जीव.व अनंत वस्तू मिळून परमेश्वराचे शरीर ह्योतात, . व. ह्यांचा अंत-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now