हातिमताई चरित्र | Haatimataaii Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Haatimataaii Charitra by कृष्णाजी नारायण शास्त्री - Krishnaji Narayan Shastri

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी नारायण शास्त्री - Krishnaji Narayan Shastri

Add Infomation AboutKrishnaji Narayan Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हसनवानूचे सात सवाल. ९ तिचे दृष्टीस पडला, त्यावेळीं त्याचा पूर्वीचा सूड' उगवावा असें मनांत धरून वरकांती त्योपढें नम्न होऊन एकवेळ आपे घरीं मेजवानीस येण्याचें त्याचिकडून कबूल करून घेतलें. व बरझाक व्यापारी जी तिचा बाप त्याचाच वाडा ह्मणजे आप- लाच वाडा सांघूस मेजवार्नीसाठीं राजाकडून मागून घेऊन सु- मारे एक महिन्यानें तिनें त्याच वाड्यात मेजवानीचा थाट केल, त्या दिवशी कनातींचे पडदे, बाडविळाने, सोन्याचें सिंहासन वगेरे पूर्वीप्रमाणेच थाट करून तिन स।घत तेथें बोळावून पूर्व- वत बहुत नजराणा त्याचे पुढें ठेवला. साधनेही पूवेवतच त्या भे बदृछ आपली निस्पहता दाखविली, व भोजने]त्तर ती. बानूस आ[शवि!द देऊन शिष्यवगगासह तो निघून गेला, इतकें झा- ल्यावर बानूनें शहरच्या कोतवालास सांगन ठेवलें कॉ, कांहीं दरोडेखोर आज रात्रीं माझे घरावर दशेडा घालणार आहेत असा मला हृगावा लागला आहे, त्यास तल्ली पाळतीवर रहावें, व घरच्याही सर्व चाकर नोकरांस अशेच कळविलें. नंतर आपले क्रमाप्रमाणे तो साधु शिष्यांसह बानले घरा* वर दरोडा घाळावयास आहा. तेव्हां उघडच मुयास॒द्धां तो पकडला जाऊन राजापटें त्यास हजर वहावे लागले, तें त्यांचे दष्टकत्य राजाचे नजरेस येतांच राजाने शिष्यासह त्यास सळी देऊन त्याची जिनगी जप्त केठी, तव्हां बातूचें पूर्वाचे द्रव्य व॒ तसंच इतरायें पुष्कळ द्रव्य, चोरीची वख त्याचे घरांत सांगडलीं. तेग्रॅंकखून बानूळा व्यर्थ हद्दपार ैल्याबद्दल राजा मनस्त्री खेद झाला, परंतु हा सावकार- पुत्र तोच ती बान्‌ हें राजाठा कळल्यामुळे त्य[ला पराकाष्टेचा अ]1नैद झाला, आणि मग राजानें बानुस़ नगरांतच राहण्यास सु!गितहें, बानू झ्णाळी--तें ठीक आहे, परंतु होतेनें जें म॑ च नगर बांधलें तेथें मी रहावे व वेळोवेळ आशीच उभयतांची भेद




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now