श्रीसमर्थ चरित्र | Shriisamarthacharitra
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
41 MB
Total Pages :
526
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about सदाशिव खंडो आळतेकर - Sadashiv Khando Aalatekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(१५)
पांगारकर यांनीं शके १८४५ साली दत्तात्रयस्वामाच्या हस्तलिखित प्रतीवरून भाषांतरा-
हित दासबोध * प्रासिद्ध केला. त्यांतील प्रस्तावनेत समर्थचरित्र लिहिण्याचें त्यांनीं
आश्वासन दिलें आहे, तें ते लवकरच प्ररिपूण करतील अशी आम्हांस आशा आहे.
क. के. ग, आठले यांनीं “गृढार्थदीपिके 'सह दासबोध तीन वषापूवी प्रॉसिद्ध केला आहे.
क॑. कृ. ना. आठल्ये यांनी या दोघांपूर्वीच भाषांतरासहित “दासबोध? प्रासिद्ध केळा होता.
(१४) श्री. देव यांच्या समथरसंशोधनापासून पुष्कळ विद्वान लोकांचें लक्ष
समर्थवाड्ययाच्या अध्ययनाकडे चिकित्सक वुद्धीनें लागले आहे, ही अभिनंदनीय गोष्ट
आहे. श्रीयुत भग्याशाल्ला देव जामखेंडकर यांनीं चिकित्सावुद्धीन सन १९२१ सालांतील
जानेवारी व फेब्रुवारीच्या विविवज्ञानविस्तारांत दोन लेख लिहून * दासबोध ? समर्थांचा नव्हे
असें म्हटल्यावर महाराष्ट्रांत समर्थवाड्यय चिकित्सक वुद्धीने वाचणारे आणखी पुष्कळ विद्व
आहेत असें महाराष्ट्रजनतेस दिसून आलें. खुद्द वि. ज्ञानवित्तारांतच त्याच वीच्या
जुलट्च्या अंकांत, सातारचे श्री. ल. य. पुरोहित, सुंबईचे श्री. ना. कृ. गद्रे, महाडचे श्री.
स. ज. भागवत, जोधवूरचे प्रो. श्री. ब. ताटके यांनीं व खुद्द संपादकमहागयांनी ही श्रीयुत
भग्याशास्त्री यांच्या म्हणण्याचे मुद्देसूद रीतीनें व चिकित्सक पद्धनानें उत्तम खंडन केले
आहे. कऱहाडचे चि. श्रीयुत ग. स. आळतेकर यांनीं त्याच वर्षांच्या चित्रमयजगताच्या
जुल, ऑगस्ट, ऑक्टोबर व डिसेंबर या अंकांत श्रीयुत भग्याशास्त्री यांच्या मताचें
क्रमशः सप्रमाग खंडन केले अहे; शिवाय केसरी, मुमुक्षु, रामदास आणि रामदासी
प्रश्नांत पत्रांतून व मासिकांतून ही समर्थवाड्यय अभ्यासकांनी व गुढाथदीपिकेच्या प्रस्तावनेत
श्राँयुत अ. वा. वाकणकर यांनीं ही भव्याशासत्री यांच्या मताचें सुदसूद खंडन केलें आहे
गेल्या तीनचार वर्षात शिवसमथमेर्टांचा वाद उपस्थित होऊन बरेच विद्वान
पदर्वाधर समर्थवाड्ययाचा चिकित्सकवुद्धीनं अभ्यास करू लागले आहेत. मुंबई येथील
अप्रसिद्ध नवाकाळ या राष्ट्रीय दोनिक पत्राचे सहसंपादक श्रीयुत न. र. फाटक, * महा-
राष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास * या उक्ष्ट पुस्तकाचे कर्ते प्रो. शं. दा. पेंडसे, * केसरी'चे
स्राज्याश्रमवासी संपादक श्रीयुत ज. स, करंदीकर यांनी समथवाड्यय चिकित्सक बुद्धीने
वाचून विविधज्ञानविस्तार, लोकशिक्षण व शिवाजी निबंधावली यांमध्ये मननीय टीकात्मक
लेख लिहिले आहेत.
(१५ ) हर्कीचा काळ अंथभत्तीनें अदभुत गा्टवर विश्वास ठेवून कोणत्या ह्दी
विभूतीचा मोठेपणा ठरविण्याचा नाहीं हें आम्हांस मान्य आहे. परंतु 'चिकित्सावुद्धीने
टाका करितांना थोर विभूतींची ब साधसंतांची निंदा करणारा एक टीकाकारांचा वर्ग
निर्मांग झाला आहे. त्यायोंगानें मराठी वाड्यय़ास असभ्यपणाचें वळण लागण्याचा संभव
आहे, या गोष्टींकडे साहित्यभक्तांनीं लक्ष दिलें पाहिजे. समर्थवाड्ययाचे अभ्यासक
क
आमचे एक विद्वान मित्र म्हणतात कीं, “ हें तर्कप्रधान चिकित्सक युग आहे. ?' हे
User Reviews
No Reviews | Add Yours...