नमागतां | Namaagataan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
74
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)मोठ्याने इंसतो ) ते आमचं गुपित आहे. काय तारा १ आमचं गुपित आहे
ते--एव्हां सांगायचं नाहीं त तुला !--
रमाः--कळतं मला ! कांहीं नको सांगायला. पण तें इतक्यांत अगदीं घूळ-
भेटीला जमून जाईल असं नव्हतं मला वाटलं, आतां चल दादा आंत.
जरा स्नानबिन करून घे. मेला गडी नाहीं त्यानं जीव अगदीं बेजार झाला
आहे ! ये आंत ! ( दत्ता उठून आंत जातो. रमा त्याच्या. मागोमाग जाते. )
अण्णा[०१--पाह्यलास आमचा दत्ता--अगदीं लहानपणी होता तसाच
आहे अजून--अगदींच गंभीर आहे ! आईच्या वळणावर गेलाय आपल्या.
तुझ्या स्वभाषाला अगदीं मिळता आहे त्याचा स्वभाव ! जरा थोडा परिचय
होऊं दे त्याचा तुझा--म्हणजे समजेल तुला आपोआप ! तसा अबोल
असला तरी मनाचा मोठा गोड आहे तो! (तिच्याकडे क्षणभर रोखून
पाहून ) कां १ बोलतशी नाहींस !?
ताराः--काय बोळूं इतक्यांतच !?
अण्णा[०१--ठीक ठीक ! म्हणजे थोडा अवघि जायला हवाय--होय ना १ हँ
पहा तारा, मी अगदीं आशेला आलोय १ एवढी ही धनदौलत, गडगंज
भरलय घर, पण माणसं नाहींत घरांत ! तेंच मोठं जाणवतं मला ! तुम्हां
मुलांना एव्हां कळायचं नाहीं तें. आयुष्याची दोरी तुटतेसं वाटूं लागलं कीं
नव्या माणसांचे धागेदोरे जोडले जावेसे वाटतात. तेवढाच सूतभर आधार 1
मोठं वाईट आहे जिणं हें ! असं वाटत होतं मला, घरभर माणसं असावीं---
स्वतःचे मुलगे, मुली--त्या मुलांची मुलं, त्या मुलींची सुलं !--( हसायचा
प्रयत्न करीत ) पण आतां हें असं झालेय ! मी न् रमा--आतां हा दत्ता
आला. एकटाच आला पण घर कसं भरून आलंसं वाटलं--नाहीं १
ताराः--मला चांगला अंदाज येतोय तो--भरलेले घर आहे ना आमचं १
--धनदौलतीनं नव्हे, माणसांनीं ! चालत्या बोलत्या माणसांची दौलत फार
मोठी असते या असल्या दौलतीपेक्षां !
अण्णा०:--खरंयू तें ! तुला कळतंयू तें --रमेला ते कळत नाहीं. एकटीच
वाढलीय ना ती पहिल्यापासून इथं ! तीच संवय आहे तिला ! ( बाहेर घंटा
वाजते ) कोण आलंय--पहा पाहूं.
[ तारा जाते. अण्णासाहेब अस्वस्थ होतात. सीतेला घेऊन तारा येते.
११ अंक पहिला
User Reviews
No Reviews | Add Yours...