ळवणाची मासोळी | Lavanaachi Maasoli

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Lavanaachi Maasoli by ळ. म. मिंगारे - L. M. Mingaare

More Information About Author :

No Information available about ळ. म. मिंगारे - L. M. Mingaare

Add Infomation AboutL. M. Mingaare

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लवणाची मासोळी ७: ३ आ अ. आहे. कळ. आ. आ. आ. झा. आ. आ. आर. आ. झा. आ. आ आळ. आहा. आळा. आ. आ. आ. ढा. आ. आ. आ. 3. आ. 383. 3. आ. 33. आऊ. आह. आ. आ. मि. आ. आढ. 88. जा 3), 233. 3 ह झा आक झा आलि जेबायला घाला अन्‌ मग यांना काय शिकायचं तें शिकून दिव्रे छावूं. द्यात. फीची नादारी मात्र अभ्यास नीट करून मिळवली पाहिजे. काय समजलं !? कुणाच्या पुढें नाहीं ती अप्पा इनामदारांच्या पुढं भीक मागितली. या उपर असेल तुमच्या नशिबात तसं-- ?* “* पण ह तरी नक्षी झालय ना १ का अजून त्यात काही पण आहे !१ माझ्याकडून मी शब्द टाकलाय. अन्‌ चार माणसांत तरी अप्पानी हो- ला-हो म्हट्लय, तसे ते शब्दाचे घड आहेत-पण कुणी सागाव १ अजुन त्यांच्या घरांतच हाणामारी चालली आहे-- ?* “ ह आणखीन कसलं नसत विष्न-- १” '' बापूच्या मनात बिव्हाड करायचं नाही. अन्‌ दयाळा तर मुळीच बदलायची नाहीं. अप्पांना तिचं नांव नकाय. एक तर चिरजिवाना आधी गुण उघळलेत. एखाद्या हाटल्वाल्याचं नाहींतर पानपट्टीवाल्याच देणेसद्धा असेल. अन्‌ दुसर म्हणजे आपल्याच ताहुक्याच्या गावांत राज गावच्या माणसांची वर्दळ हरघडीला चारदोन माणस उतरायला यायची इनामटाराचं चर म्हणून हक्कानं. घराची खानाव्ळ व्हायची. अन्‌ खचांला तरी कोण पुरवटी पडणार १ ?* * इव्ह ! त्यांत काय एव-'इनामदारांच्या घरचा हत्ती तो-- “* तोच पोसणं कठीण आहे. इथ खेड्यात राहून श्हरच्या खर्चाची काय कल्पना येणार आहे १ जीव फेसाटीला यईल. अपा करताहेत तेंच. टीक; पण-पण त्यांच्यांत तिसरीच भानगड उमटली --- ?? “* ती आणखी कसली १ एकदां मालकांनी ठरवल्यावर--- मालकाला काण ठरवून देईल तर ना ! जसे आमचे चिरञीव तसंच ते. बापूची बहीण कमळी यंदा पांचवी पास झाली ना! ती हट्ट धरून बसली आहे-बापू नापास झाला तरी त्याला शिकायला टेवताय-मी पास झालं, मी पण शिकणार म्हणून---?? नाहीं तरी ती पोरशीच हुशार आहे बापूपेक्षां--- ?? '* हुषार असून काय करायचं १-पोरगी आहे ना १ ही पोरगी शिका- यला रहायची म्हणजे कठीणच झालं | त्यांतून लहान तरी आहे १? बाराघे. चालूं आहे-नहाण येईल वर्षेभरांत-अशा पोरीला बाह्देर मांबीं ठेवायची) --?*




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now