शेजारी पाजारी | Shejaarii Paajaarii
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
93
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about के. पां. परांजये - K. Paan. Paranjaye
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)श्रीतिबास : दुग्हांल्या असं वागवून त्या काय मिळवणार १
नलिनी : हेवादावा! अहो, बाबांनीं कधीं चुकून माकून दोन वेण्या आणल्या--
दोन वेण्या आणणं म्हणजे कपिलाप्रष्ठीचाच योग म्हणा; पण समजा दोन वेण्या
आणल्याच---तर दोन्हींही वेण्या त्याच घालतात. मला कधीं देत नाहींत.
श्रीनिवास : अरेरे ! वाईट वाटून घेऊं नका ! मी देईन कीं तुम्हांला
वेण्या! अं?
नलिनी : इव्ह ! असं कुठें म्हटलं मी? तुम्हांल बँकेत नोकरी लागून एक वर्ष
होऊन गेलं ! त्याचे पेढे नाहीं मिळाले अद्याप ! नि म्हणे, मी देईन कीं
तुम्हांला वेण्या !
श्रीनिवास : अहो पेब्यांची गोष्ट निराळी नि वेण्यांची नियळी. तसं म्हटलं
तर ठुम्हींच मला पेढे दिले पाहिजे--मॅट्रिकिमर्ध्ये पास झाल्याबद्दल.
नलिनी : अह पास होण्याची गोष्ट निराळी नि नोकरी मिळण्याची निराळी !
काढा; काढा बरं पेढे प्रथम.
श्रीनिवास : आतां पेढे कांही मिळायचे नाहींत; पण--चलाना माझ्याकडे.
भ्राब्रू नका. मी कांहीं डसणार नाहीं तुम्हांला.
नलिनी : तें समजलं. पण माई नळावर गेल्या आहेत, त्या आतां परत येतील.
श्रीनिवाप्त : आल्या म्हणून काय झालं १ तुमच्या माईचा तुम्हीं फास्च बागुल-
बुवा केला आहे बुवा ! याना!
[ श्रीनिवास व नलिनी ब्लॉक नं. १ मध्ये जातात.
नलिनी खुर्चीवर बसते. श्रीनिवास खोली साफ करूं लागतो |
नलिनी : इव्ह ! काय ही खोली ! हें अंथरूण नेहमी घातलेलंच असतं वाटतं १
श्रीनिवास : हो. रोज रोज कोण घालीत बसतो अंथरूण ? आला कीं पडल्य !
बस्स ! खरं सांगूं का, ग्रह ठु गहिणी हीनं कांतारत् अतिरिच्यते.
लक्ष्मीबाई : [ कळशी व बादली घेऊन नं. २ मध्यें प्रवेश करतात ] अं !
ही गेली कुठें १ नि कशी गेली!
नलिनी : लवकर पेढे द्या बरं का! [ लक्ष्मीबाई भिंतीला कान लावून ऐकूं
लागतात ])
टगे
User Reviews
No Reviews | Add Yours...