शेजारी पाजारी | Shejaarii Paajaarii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shejaarii Paajaarii by के. पां. परांजये - K. Paan. Paranjaye

More Information About Author :

No Information available about के. पां. परांजये - K. Paan. Paranjaye

Add Infomation AboutK. Paan. Paranjaye

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्रीतिबास : दुग्हांल्या असं वागवून त्या काय मिळवणार १ नलिनी : हेवादावा! अहो, बाबांनीं कधीं चुकून माकून दोन वेण्या आणल्या-- दोन वेण्या आणणं म्हणजे कपिलाप्रष्ठीचाच योग म्हणा; पण समजा दोन वेण्या आणल्याच---तर दोन्हींही वेण्या त्याच घालतात. मला कधीं देत नाहींत. श्रीनिवास : अरेरे ! वाईट वाटून घेऊं नका ! मी देईन कीं तुम्हांला वेण्या! अं? नलिनी : इव्ह ! असं कुठें म्हटलं मी? तुम्हांल बँकेत नोकरी लागून एक वर्ष होऊन गेलं ! त्याचे पेढे नाहीं मिळाले अद्याप ! नि म्हणे, मी देईन कीं तुम्हांला वेण्या ! श्रीनिवास : अहो पेब्यांची गोष्ट निराळी नि वेण्यांची नियळी. तसं म्हटलं तर ठुम्हींच मला पेढे दिले पाहिजे--मॅट्रिकिमर्ध्ये पास झाल्याबद्दल. नलिनी : अह पास होण्याची गोष्ट निराळी नि नोकरी मिळण्याची निराळी ! काढा; काढा बरं पेढे प्रथम. श्रीनिवास : आतां पेढे कांही मिळायचे नाहींत; पण--चलाना माझ्याकडे. भ्राब्रू नका. मी कांहीं डसणार नाहीं तुम्हांला. नलिनी : तें समजलं. पण माई नळावर गेल्या आहेत, त्या आतां परत येतील. श्रीनिवाप्त : आल्या म्हणून काय झालं १ तुमच्या माईचा तुम्हीं फास्च बागुल- बुवा केला आहे बुवा ! याना! [ श्रीनिवास व नलिनी ब्लॉक नं. १ मध्ये जातात. नलिनी खुर्चीवर बसते. श्रीनिवास खोली साफ करूं लागतो | नलिनी : इव्ह ! काय ही खोली ! हें अंथरूण नेहमी घातलेलंच असतं वाटतं १ श्रीनिवास : हो. रोज रोज कोण घालीत बसतो अंथरूण ? आला कीं पडल्य ! बस्स ! खरं सांगूं का, ग्रह ठु गहिणी हीनं कांतारत्‌ अतिरिच्यते. लक्ष्मीबाई : [ कळशी व बादली घेऊन नं. २ मध्यें प्रवेश करतात ] अं ! ही गेली कुठें १ नि कशी गेली! नलिनी : लवकर पेढे द्या बरं का! [ लक्ष्मीबाई भिंतीला कान लावून ऐकूं लागतात ]) टगे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now