गांधीवादावरीळ कांहीं आक्षेप | Gaandhiivaadaavariila Kaanhiin Aaqsep

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gaandhiivaadaavariila Kaanhiin Aaqsep by गोपाळराव कुळकर्णी - Gopalrav Kulkarni

More Information About Author :

No Information available about गोपाळराव कुळकर्णी - Gopalrav Kulkarni

Add Infomation AboutGopalrav Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गांघीयादावरील कांहीं आक्षप ५ राजकारणाळा धर्माचें वावडं असायला कांहींच कारण नाहीं. भारतीय संस्कृतींत जीवनाच्या प्रत्येक अंगाचे अधिष्टानच धर्मावर आहे. “सी धर्मा- विरुद्ध काम आहें ”' असें श्रीकृष्णांनी सांगितले आहे, थांतच आयंसंस्कृतीचे सार येऊन जाते. धम म्हणजे समाजाच्या धारणेचं-सुस्थितीचं साधन. त्या धर्माला भिऊन कां वागाव ? समथे रामदासांनी शिवाजीच्या राजकारणाला धर्माचा पाठिंबा दिला म्हणून शिवाजीच उज्ज्वल राजकारण महाराष्ट्राचे त्वातंन्य मिळवू शकलं. १९२१ पासून राजकारणाला ज॑ वळण लागळें आहे, त्यासुळं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची चळवळ आपलें “ चळवळीचे? स्वरूप सोडून देऊन “स्वातंत्र्याची मोहीम ?' किवा “स्वातंत्र्याचे युद्ध?” झाली आहे. ग्रांत वावगे काय आहे * धर्माने यांत काय बिघडविले १ २ अहिंसा समाजधमं होऊं शकेल ? आक्षेप१---अहिसा व्यक्तिधमं होऊं शकेल, समाजधमं नाहीं. उत्तर: ___ व्यक्तिधर्म आणि समाजधम॑ भिन्न असूं शकतच नाहींत. दोन्हींत फरक असला तर धर्माचरणाच्या माम्रेचा असेछ, मूछभूत सिद्धान्ताचा नव्हे. न्यक्ति आपल्या शक्तीप्रमाणे धर्माचरणाच्या वाटेल त्या उच्च पायरीला चढू शकेल, सारा समाज त्या पायरीला पोहोंचूं शकणार नाही, एवढाच फरक त्यांत आहे. हरिश्वन्द्राने सत्याचे आचरण ज्या प्रमाणांत केलं त्या प्रमाणांत तें साऱ्या समाजाला शक्य झाले नाहीं, तरी समाजापुढे हरिश्वेन्द्राचाच आदश राहील आणि तसा तो आहेही. म्हणजे सत्य हा जसा हरिश्वन्द्राचा व्यक्तिवम झाला, तसाच तो समाजाचा समाजधमंही झाला. सत्याचरणांत किती प्रगति होऊं शकेल याचा आधार त्या त्या समाजाच्या शक्तीवर राहील. अहिसेच्या बाबतीतही असेंच आहे. अहिसा जर व्यक्तिजीवनाळा उन्नत करणारें तत्व आहे, तर तें समाजजीवनाळाही पोषक होणारच. अहिसा जर व्यक्तीला शक्‍य आहे तर ती समाजालाही विशिष्ट प्रमाणांत शक्य होणारच. महावीर, बुद्ध किवा येशुखिस्तासारख्यांनी अहिसेचं उच्चतम आचरण केलें. अहिसेची तेवढी मोठी मात्रा खाऱ्या समाजाला शक्य झाली नाहीं तरी समाजाला उपकारक वस्तु अहिंल्लाच राहणार. गांधीवादांत सामाजिक अहिसेचं ज॑ स्वरूप आंखलेले आहे त महावीर किंवा स्िस्ताच्या कोटीच्या अहिसेचं नसून कोण.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now