घरंदाज | Gharandaaj

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : घरंदाज  - Gharandaaj

More Information About Author :

No Information available about ना. बा. पराडकर - Na. Ba. Paradkar

Add Infomation AboutNa. Ba. Paradkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४ मन्दाकिनी - त कसचं होतंय म्हणा ! मग सुहारिनीलाच कळवा दोन दिवसांनी येता म्हणन ! काय हरकत आहे? विद्यावर - हरकत कसळी असणार ! तिच्या आईचे बिछ (र!!!) जरा पाहायचं होतं. एकदा हे प्रकरण हातावेगळे झाले की स॒टला. मन्दाकिनी - आजकाल सुह्ासिनीशिबाय तुमच्या डोक्यांत दुसरा विचारच दिसत नाही ! तुम्हांला तिच्याशी एवढं बोलवे तरी कसं ! हिच्यासारख्या मुली पाहिल्या की माझ्या अंगावर कांटा उभा राहतो. आणि हिचा तर फोन केल्याशिवाय एक दिवस देखील जात नाही. तिची ती मंजुळा मावशौ तर॒निमित्त काढन आजकाळ रोज येऊ लागली आहे भिकाजीपत तिच्या नादीं छागला नाही म्हणञ मिळविली ! (विद्याघर इसतो.) तुम्हांला हसं कसळ येते ! विद्याघर - तझ्या बोळण्याचं मन्दाकिनी - मळा काय वेडबीड लागलं आहे ! विद्याघर - नाही. लागण्याचा रंग दिसतो इतकंच ! मन्दाकिनी - विद्याधर, तुम्ही माझा असा अपमान करीत नव्हतां पर्वी विद्याघर - हा का अपमान झाला ! मन्दाकिनी - तुम्ही कधी बोळण्यांत माघार घेणार १ शक्यच नाही ! विद्याघर - (निष्काळजीपर्णे) सुहासिनीचा टेलिफोन तो काय आला आणि त्यामळ तूं चिडलीस ती काय ! कांही परस्परसंबंध १ न्दॉकिनी - कां चिडं नये १ तिकडे जाण्यासाठी माक्े प्लान्स सारे तुम्हीं खोडून काढलेत आणि चिडले म्हणून मलाच दोष देतां ! इतक रात्रंदिवस काय टेलिफोनवर बोलणं चालत त १




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now