ळपंडाव | Lapandav

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Lapandav by विनायक वर्तक - Vinayak Vartak

More Information About Author :

No Information available about विनायक वर्तक - Vinayak Vartak

Add Infomation AboutVinayak Vartak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
छपडाव ] द [अंकश्ला [ हरदास नमस्कार करून जातो. बाबासाहेब स्तोन्न म्हणावयास छुरवात करतात. स्तोनच्र म्हणतां म्हणतां मध्येंच ] शिवा ! ए शिवा ! ! दिवाः--( आंतून ) जी 5 5 ( बाहेर येतो ). बाब[०३--शिवा, त्या खुर्च्या काढ खाली, आणखी मांड पूर्वी जशा होत्या तशा! [ शिवा आपल्याला हें सारें पूर्वीच माहीत होतें असें दाखवीत तोंडानें शीळ घालतो व आनंदानें मान हलवीत खुच्या नीट होत्या तशा सांडूं लागतो ] बाबा०:--( संतापून ) कायरे शीळ कां वाजवतो आहेस ! आनंद कसला झालाय्‌ तुला ! र शिवा$--आनंद कसला, $ ७७8७ बाबा०--खबरदार तोंडाला तोंड दिलंस तर--जा आंत विनायकाला बोलाव इकडं. शिवा*--धाकट घनी उदट्ल न्हाईत अजून ! बाबा ०३--उठला नाहीं ! उठला नाहीं ! ! दहा वाजायला आले तरी ! जा अगोदर उठव त्याला ( शिवा हलत नाहीं ) उठव म्हणतो ना ! [ शिवा विनायकाच्या खोलीच्या दरवाजाकडे जाऊं लागतो. प्रेक्षकांच्या बाजूकडील विनायकाच्या खोलीचा पडदा वर जाऊन त्यांस त्याच्या खोलीचें अन्तदेर्शन होतें. खोलीला डावे बाजूस घरांत जाण्याचा दरवाजा आहे. मागील भिंतीत खिडकी असून तींतून पडवीचा भाग दिसतो. विनायकाची खोली विलक्षण अस्ताव्यस्त असून टेबलावर पुस्तर्के हिगाऱयांनीं पडलेली आहेत. खोलीभर फाडलेल्या कागदांचे चिटोरे उडलेले आहेत. खोलीच्या मध्यभागीं असलेल्या अंथरुणाजवळ हजामतीचें सामान व असंख्य मासिके आणि वर्तमानपत्रे अस्ताव्यस्त पडलीं आहेत, जवळच




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now