जमाखर्चाची पद्धति | Jamaakharchaachii Paddhati
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
50
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(१६)
तकीच राहिली आहे. हशिछक वाढली असेल तर जमाखच करितेवेळेस त॑
रकम जमेकडे खर्चापेक्षा एक वेळ अधिक दाखल करावी, व अखेर ज्या खा
त्याकडील येणे त्या रकमेनें कमी झारे असेल अगर ज्या खात्याकडील देणें आ
पणास झालें असेल त्या खात्याकडे ती रकम जमा करावी, शिलछक कमी झाल
असेल तर रकम खर्चाकडे एक वेळ आधिक पडे असें करावे, व ज्या इसमा.
कडे आपलें येणे अखेर राहील किंवा ज्याचें देणें आपणास कमी होईल त्याचे
नांवें ती रकम अखेर घालावी. व शिलरकेत तफावत झाली नसल्यास जमेकटे
व नविंकडे सारगे बेळ रकम पडून ज्याकडून येणें अगर ज्याला देणें राहत अः
सेल त्याचे नांवें खच अखेर अगर जमा अखेर दाग्वल करावी.
७०९ गप्र०--एकान कांहीं रुपयांची रवानगी केली, पुर्दे रुपये नेणारास 'चो-
रांनी ठार मारून ते रुपये नेले तर ही ग्रातमी रुपये रवाना करणारास समज-
ल्यावर जमाग्वर्च कसा करावा ?
उ6--जितके रुपये रवाना केळे असतील तितके रवानगीखातीं जमा
करून नफातोटाखार्ती खच लिहावे,
८० प्र०--एकादे मनुध्याकडे कजी ऊ येणे असलेले रुपयांपैकी कांही रुपये
दिले, आणि राहिलेल्या रुपयांचा दस्तऐश्रज करून दिला तर त्याचा जमाखचे
कसा करावा ?
च0--जितके रुपये येणें असतील तितके त्याचे जमा करून दस्तऐय-
जाची रकम त्याचे नांवें लिहावी.
८१ प्र०--खतावरणीत रकम असून कीत नाही अशी रकम कोणती ?
उ०--अखेर व अवल आढाव्याची,
८२ प्र०--आदढावा झणजे काय व त्याचे प्रकार किती आहेत?
अ0०--वर्षांचे आरंभ अगर दोवटास आपले येणे किती ब आपण
देणें किती हे समजण्यासाठी जो कीर्दीवर जमाखचे कारेतात त्यास आढावा
असें झणताठ, त्याचे प्रकार दोन आहेत-अखेर आढावा व अग्रल आदाब.
८३ प्र०--भअसखेर आढावा काढण्यापूर्वी काय करावें लागते? व तो कसा
काढतात.
उ०---अखेर आढावा काढण्यापूर्वी कीर्द व सततावणी ग्ररोग्र आहेत
किंवा नाहीं ते पहाण्याकरतां कीर्दीतील बारा महिन्यांचे जमेची ब स्वर्चाची गे-
रीज घेऊन अमेचे त्रेरेतून स्वचांची बेरीज वमा करून बाकी राहील ती साल-
अखेरचे शिलकेस मिळाली झणजे कीर्द बरोबर आहे; त्याचप्रमाणे स्वत[यणीव-
User Reviews
No Reviews | Add Yours...