तुकारामाची गाथा भाग १ - २ | Tukaaraamaachii Gaatha Bhag 1- 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
60 MB
Total Pages :
1134
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भु
त्यांनां पंढरीची बारी पुनः सुरू केळी. ते आईस घेऊन दरवर्षी वारीस जात. ईश्वरा'च्या
दयेनें विठोबांचे लग्न होऊन, संसार चांगला झाला, व बंदाहि वाढला. यांचे पुत्र
पदाजी, पदा्जीचे शंकर, शंकरांचे कान्हया, व कान्हयांचे बोल्होबा. हे सर्व या कुळांत
जन्मलेले पुरुष थोडे बहुत भक्तिनिष्ठ निपजले. तथापि बोल्होबा हे सदीत धर्मनिष्ट
होते. ह्या सवे जणांनी पंढरपूरची वार्षिक वारी कधीं चुकूं दिली नाहीं. बोल्ट्रोबा ब
त्यांची पत्नी कनकाह हीं उभयतां पूर्ण भगवद्धक्त ब अत्यंत शुद्धाचरणी होतीं. पोटीं
संतान नसल्यामुळें तीं उभयता निराशा व कष्टी असत व संतानप्राप्तीसाठीं नवसही
करात, अशा साधु देपत्याची भक्तदयाळ परमेश्वर कधीं उपेक्षा करील काय ? त्यांज-
वर लवकरच त्याची उदार कृपादष्टि वळली व कालांतराने ह्या जोडप्यास तीन पुत्ररत्नें
झालीं. त्यांचीं नांवें सावजी, तुकाराम व कान्होबा. भगवंतानें आपले मनोरथ असे
सफळ केले, ह्मणून हें शद्ध जोडपें कृतशतेनें ईश्वरचरणी विशेष लीन राहून सेवा करूं
लागलें, सावजी, तुकाराम व कान्होबा हे तिघे पुत्र अनुक्रम महादेव, विष्णु व ब्रह्मदेव
यांच्या वरांमुळें झाले असें ह्मणत. त्यांत तुकाराम हे नामदेवाचे अवतार मानितात.
नामंदेव व तुकाराम यांचे अभंग ताडून पाहिले तर पुष्कळ साम्य दिसतें. अंतरंग,
अतिशय भक्तिपरता व ईशप्रेमातुरता सारखी आहेसे कोणालाही दिसून येतें. नामंदेवांस
शतकोटि अभंग करावयाचे होते, त्यांतले पांच कोटि एकावन्न लक्ष बाकी होते त्यांची
खू्तता तुकारामांचा अवतार घेऊन केली असें म्हणतात. असा एक अभंग सरकारी
गार्थतल्या चरित्र वर्णनांत आढळतो!-
( विठोबाचें तुकारामांशीं स्वप्नांत भाषण. )
चाळीस लक्ष चौऱ्याण्णव कोटी । नव लक्ष लळित आलें शेवरी ।
मग ( नामदेव ) आला वैकुंढीं । स्वइच्छा ॥
एकावन्न लक्ष पांच कोटी जाणें । शेष राहिले यांचें ( नामदेवांचे ) बोलणें ।
ते तूं वदे प्रसादवचने । सप्रेम जीवन मी देतों ॥। उ
वेदाचे अभंग केले श्रुतिपर । द्वाददय सहस्र संहितेचे ॥ १ ॥
निरुक्त निघंट आणि ब्रम्हसूत्र । अवतार सहक्ल उपग्रंथ 0 २७
अभंग ते कोटी भक्तिपर केले । ज्ञानपर केले तिलुकेचे ।
पंचाहत्तर लक्ष बैराग्य वर्णिले । नाम तें याइलें तितुेंचि ॥
User Reviews
No Reviews | Add Yours...