संत वचन सुधा | Sant Vachan Sudha

Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
42 MB
Total Pages :
295
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)श्र संतवचबससुधा.
कीतेनाच्या सुखें सुखी होतो देव । कोणतें वैभव वाणी आतां ॥
अंत्यज आणि जातिवता । मुखीं नाम घेतां उडी घाळी ॥
बैसोनी आसनी आळवितां नाम । उभा सर्वोत्तम तयापुढें ॥
प्रेमाचिया भरे उभ्याने गजेता । नाचे हा अनंत तयासवे ॥
नामा म्हणे तया कीतनाची गोडी । घाळीतसे उडी नेटेपाटे ॥1४८॥।
काळवेळ नसे नामसंकीतेना । उंच नी'च योसा हॅहि नसे ॥
घरा नाम कंठी सदा सवकाळ । मग तो गोपाळ सांभाळील
कृपाळु कोंबसा सुखाचा सागर । करील उद्धार भाविकांसी ॥
नामा ह्मणे फार सोपें हें साथन । वाचे नाम घेणें इतुकॅंची ॥ ४९॥
( जनाबाई. )
एक नाम अवघें सार । वरकड अवघें तें असार ।।
स्हणोनियां परतें करा । आधीं विठ्ठल हें स्मरा ।।
जनी देवाधिदेव । एक विट्ठल पंढरीर[व || ५० ।|
विठ्ठल नामाची नाहीं गाडी । काळ हाणोनि तोंड फोडी ।।
गळां बांधोनि खांबासी । विंचू ळाविती जिव्हेसी ।
ऐसा अभिमानी मेला । नकंकुंडी' थारा त्याळा ।।
नाम बोध करी मना । दासी जनी छागे 'चरणा ॥। ५१ ॥
येऊं ऐस जाऊ! जनासंगें हॉचचि दाडं ॥
आपण करूं हरिकीर्तन | जाणोनी भत्त्तीचें जीवन |
नाम संशयछेदन । भवपाशा'चें मोचन ॥।
जनी म्हणे हो देवासी । होईल त्याला कसणी ऐसी ।। ५२ ॥|
” ( एकनाथ. )
हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक
हरि मुखीं गातां हरपछी चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणे।
जन्म घेण. छागे वासनेच्या संगें । तेचि काळी अंगें हारेरूप ।।
User Reviews
No Reviews | Add Yours...