छाया नट | Chhaayaa Nat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chhaayaa Nat by रत्नप्रभा रणदिवे - Ratnprabha Randiveरमणळाळ देसाई - Ramanlal Desaiशांता रणदिवे - Shanta Randive

More Information About Authors :

रत्नप्रभा रणदिवे - Ratnprabha Randive

No Information available about रत्नप्रभा रणदिवे - Ratnprabha Randive

Add Infomation AboutRatnprabha Randive

रमणळाळ देसाई - Ramanlal Desai

No Information available about रमणळाळ देसाई - Ramanlal Desai

Add Infomation AboutRamanlal Desai

शांता रणदिवे - Shanta Randive

No Information available about शांता रणदिवे - Shanta Randive

Add Infomation AboutShanta Randive

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खाया नट ११ अन निनित चान र... अन पग प.न. धका नाण आणावा आण ाओ “आ कि कुणीतरी खदखदून हंसत आहे असं त्याला वाटलं. गोतम एकदम दचकला अन्‌ उठून बसला. त्याने विजेचा दिवा लावला. त्याच्या त्या छोट्या खोलींत कुणीच नव्हतं. अन्‌ आजुबाजूच्या दोन्हीही खोलींत कुणाची चाहूलही ऐकूं येत नव्हती. सववत्र शान्तता होती. कोण त्याला चिडवत होतं १ स्वरसंयोजनांमधे तरबेज असलेला विद्यार्थी तर या वर्षी कॉलेजांत कुणीच नव्हता. मग गोतमच्या खोलीतच इंसण्याचे स्वर ऐकू येतील अशी स्वरयोजना कुणी केली होती १ आकाशांत वाज चमकली. आणि दुरून भेघगजेनाही त्याला ऐकूं आली. हा तर पावसाळ्यांतला गडगडाट होता | गडगडाट होतो ना! होऊ दे. आकाशाच्या! गडगरडाटीची त्याला सुळींच भीति वाटत नव्हती. निरर्थक हवेत विरून जाणाऱ्या या नैसर्गिक शक्तीचा उपयोग कांतियुगांत मानवांच्या सेवेसाठी केला जाईल या कल्पनेनं गौतमनं पुनः विछान्यावर अंग टाकलं. किती वेळ १ कुणाला ठाऊक! गौतमला तर असं वाटत होतं कीं त्याला झोपच लागली नाहीं. त्याच्या खोलींत भुतं फिरत असल्याचा त्याला भास झाला. शास्त्रीय सह्ययुगाच्या वतॅमानकालांत भुताचे अस्तित्व अ्सणंच शक्‍य नाही याची गौतमला खात्री होती. तरी सुद्धा लहानपणी भुताच्या गोष्टी ऐकून व्याच्या मनावर झालेले संस्कार मिटलेल्या डोळ्यापुढं भुतांचा आभास निमाण करीत होते. तीं भुतं म्हणजे केवळ आभास दोता याची त्याला जाणीव होती म्हणूनच तों स्वस्थ पडून होता. तरीही त्याच्या मनःचक्षूपुढं ता आभासमय चित्रं उर्भाच ह्दोतीं. तो हसतच होता. अन्‌ एकाएकीं त्याला एक भयंकर आवाज ऐकूं आला. गीतमचे डोळे एकदम उघडले गेले. डोळे उघडल्याबरोबर त्याच्या समोर दहा सुखांचा रावण तिरस्काराने हंसतांना त्याला दिसला. त्या हास्यांतूनच एक कराल गजेना झाली. “ रावण आहेस तं. १” गोतमनं जराशा भीतीनं विचारलं. डे हदी (कक “* तू अजून जिवंत आंहदेस १ ?'




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now