रामशास्त्री | Raamashaastrii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raamashaastrii by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रासशाखी १ के. पावगी ६६ भू[रतीय साम्राज्य ?” या छेटेखानी ज्ञानकोशासारख्या ग्रंथांचे व इतरहि अनेक विद्वत्ताप्रचुर इंग्रजी-मराठी पुस्तकांचे कर्ते, श्री. नारायण भवानराव ऊर्फ नाना पावगी यांनीं ८ डिसेंबर रोजीं “शारदालेकीं” प्रयाण केल्याचें वृत्त वतैमानपत्रांतून जाहीर झालेंच आहे. कै. पावगींचे लोकोत्तर ग्रंथकतत्व लक्ष्यांत घेतां त्यांना मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान आयुष्यांत लाभूं नये याचा अचंबा वाटल्याखेरीज रहात नाहीं ! करंदीकर-किबे-अणे यांच्याहि वांब्याला अँ स्थान आलें, त्याला हा थोर ग्रंथकार मात्र मुकावा, हें दैवदुर्विलसितच नव्हे काय १ सामाजिक दञा, राजकारण, किंवा निदान थोडीफार ललितवाड्यरयनिर्मिति यांची जोड असल्याखेरीज निवळ विद्वत्तेला महाराष्ट्रांत किंमत नाहीं, असा निष्कषे यावरून कुणी काढल्यास, तो अतिव्याप्त ठरत असला, तथापि के. पावगींच्या बाबतींत तरी तो तंतातत खरा ठरतो, असें म्हणणें भाग आहे ! कॅ क क २ “तांबे व टागोर ” “ प्रतिभे ”च्या गेल्या अंकीं वरील मथळ्याखाली या कविद्दयांतील कांहीं साम्यस्थळें देण्यांत आलीं अहेत. ती वाचून माझा एक मित्र उद्गारला, “ अरे ! रोमन नोव्हरो या होलीवूडच्या “अपोलो”सारख्या अत्यंत सुंदर सिनेमा-नटावर गौरकाय छबकड्या जितक्या फिदा नसतील, तितके तुम्ही लोक तांब्यांच्या कवितेवर आषक आहां, आणि इकडे पहावें तों त्यांनीं टागोर लटलेला ! - हें उघड उघड वाड्ययचीयच नव्हे काय १” इ. इ. मन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now