संगीत सावरकार | Sangiit Saavakaar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
84
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about वामन राजाराम टिपणीस - Vaman Rajaram Tipnees
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)न अक?ला
कोणत्याही प्रकारचा संबंध ठेक्तां कामा नये. ' चोवीस तासांच्या आंत
तुळा ह्या घरांतून बाहेर पडलं पाहिजे. ह्याउप्पर तुत्म इयं येण्यात्मय कायमचा-
मज्ाव आहे हं घ्यानांत घर. मला आतां तुझे थोबाड मुळींच पाहायला नको.
ट्र0; ४0५ ९०२१९ ( भय्यासाहेब रागानं आंत जातो. )
मधकर--( स्वगत ) केव्हांना केव्हां तरी एकदां हा प्रसंग यावयाच
होताच. मीं ज कार्य हाती घेतले आहे, तें कार्य सिद्धीस नेण्याला भय्या[साहेबांची
सहकारिता मंपादन करणं शक्यच नव्हत. आजच्या माझ्या कृतीनं भय्यासाहेब
आणि ह घर ह्यांना! मी कायमचा पारखा झालो
पद २ ( भीमपल्मस झपताल )
भाली न लिहीला । विधिने अला लेख। नाहीं दयाळा करू-
णाहि तुजला ॥छ ॥ भावे विधिचा संकेत असो कांहीं । माघार
यरि नाहीं ही एक रढता ॥ १॥
ज्यांनी मह्म लहानाचा मोठा केला, स्वतःच्या मुलाप्रमाणे माझे संगोपन
केलं, त्यांच्याषासून मला अल्ग राहावं लागणार. त्यांच्या प्रेमळ सहवासाल
मल्य कायमचं गुकावं लागणार, ह्या विचारानं मनाला वाईट वाटण साहजिक
आहे. पण मल्य बिशेष दुःख होत आहे ते ह की, मला मालतीच्या प्रेमाला
तिलांजलि द्यावी ल्मगणार ! मालतीचा विचार मनांत आला, हणजे माझा कृत-
निश्चय डळमळू ल्मगती. अतःकरणाची चलबिचल हाऊ लागते, प्रेम आणि'कतेन्य
ह्यांचा संग्राम झुरू होते. प्रेमाल्य बिलगून राहायच, तर कतेव्याला झुगारून दिलं
पाहिजे. आणि कर्वव्यात्म कवटाळायच, तर प्रेमाला आहुति दिली पाहिज; अस
विलक्षण पच पडल आहे प्रेम कीं कतेव्य प्रेमाला फ्कडायचे कीं कर्त
व्यांदी जखडायचं * प्रेमाच्या दांखलेनं बद्ध होऊन कतेव्यापासून पराझ्युख
व्हायचं १ मालतीच्या मोहाला बळी पडून पवित्र कर्तव्यापासून भ्रष्ट व्हायच *
प्रेमाचे पाश झुगारून देऊन मला कतव्याची कांसच धरली पाहिजे. आत
एकदां माळतीचं दर्शन घेऊन द्या घरात्म मला कायमच्ष रामराम ठोकला
पाहिजे. ( जाऊं नगतो 3) पण. मालतीचे द्दीन झाल्यावर माझ्या मनाच्ष मोह
मत्म आवरेळ का ! नद ! त्या मोहक पाझापासून दूरच रहावं. मालतील्य एक-
दर हकीकत पत्रानं कढ्ववितां येईळ. पण नाही ! त्या मछ्मालतीचे दोक्ट्ये चुभ
User Reviews
No Reviews | Add Yours...