घटकेचीं नाटकें | Ghatakechiin Naataken

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ghatakechiin Naataken by भाळचन्द्र - Bhalchandra

More Information About Author :

No Information available about भाळचन्द्र - Bhalchandra

Add Infomation AboutBhalchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मरस्तावना गागा नवा 7 उक पार दिवसांपूर्वीची गट, के. गु. भाविदराव टिपणीस यांनीं माझा ' भालचंद्र 'यांन्यागी प्रथम परिचय करून दिला. भाठचंद्रांची कांहीं प्रहसनं मी नुकताच वाचलळी होती. ' मनोरंजन? च्या:एका नामांकित लेख्वकाशीं परिचय झाला याबद्दछ मला समाधान वाट, त्यानंतर मी भाटचंद्रांकडे वारवार जात असे. बटठ॒कींत अनक विष- यावर आमचे बोलण होई. त्यावळीं त्यांच्या अंत:करणाची ओळख जशी जशी द्विगुणित हात गळी, तसतसं त्याचे लिखाणांतील रम्य मठा जाम्त पट्ट ठागल. यांच्या छिखाणातीठ तडफ, ममभेदी विनोद, अनिष्ट रूढीबद्दल प्रदोदित झाटला तिटकारा, समाजांतील दोषाच सृक्ष्म निरीक्षण इत्या दि गुणांनीं भाझ्यांत भालचंद्रांबद्दल अधिक आदर उत्पन्न पेला; प्रथम दशनीं मात्र मनोरंजनचे हेच ते बडे लेखक प्रहसनक'र व कवि * भालचंद्र ' असतील अर्ची माझी कल्पना झाली नाही ६ कांहीं खाट नव्हे. याचे कारण प्रचेलित रूटीबद्दल आपल्या लिखाणांतून तीव्र तिरस्कार प्रदर्हित करणारा लखक पाोपाकात व रहाणीत बडा सुधारक भसला पाहिज अशी माझी कल्यना होती. पण भालचंद्र यांची ती अत्यंत साधी राहणी पाहून त सवच कांही खोर ठरलं. साधी रहाणी, निगवीं स्वभाव, व्यवसायासतक्ती व त्यामुळे उत्पन्न झालेली जगाशी फटकून वागण्याची वृत्ती इत्यादि त्यांचे स्वभावगुणही मला आवडले होते म्हणूनदह्दी त्याच्याबद्दल मला एकप्रकारचा आपलेपणा वाटं छागळा.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now