मिस्- मियो - खंडन | Miss Miyo Khnadan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मिस्- मियो - खंडन  - Miss Miyo Khnadan

More Information About Author :

No Information available about एस. जी. वर्टी - S. G. Varti

Add Infomation AboutS. G. Varti

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ काय योलावयाचें १ काढ, बाई मेयो, तं. आयल्या कुजक्या कल्पनाश'क्तींतून नागडी नउघडीं चित्ने काढ; तुझी सर्व कला उथळून तीं खऱ्याखुऱ्या भाणसांसारखीं बनव; आणि हें पहा हिंदुस्थानचें हुबेहुब चित्र म्हणून तीं आपल्या पश्चिमदेशीयांना दाखोव, असल्या चित्रांना आज अधम अभिरुचि संपादन करून बसलेल्या तुझ्या 'पक्चिमेंत, गाड्यावारी प्राहक मिळतील यांत संशय नाहीं | मूळ चित्राला वेडेंविद्रें स्वरूप दिल्याने जवळ जवळ संवस्व नाश व्हाव- याची कशी पाळी येते ह शुकत्याच दिवंगत झालेल्या टॅसिस हार्डी या सुप्रसिद्ध इंप्रज ग्रंथकाराने आपल्या * लाउडितिअन्‌* नामक कादंबरीत मोठ्या कुदालतेनें चर्णिलें आहे. पण मिस भेयोनें घ्यानांत घरण्यासारखी गोष्ट ही कीं, त्या देव- सादी टामस दार्डीनामुद्धां तसल्या त्या चिश्राचा परिणाम खरोखरच सर्वनाशांत झाला असें दाखववेना. म्हणून त्यांनीं, ऐन वेळीं शुपित वाहेर आले आणि सर्व “लबाडी समजून येऊन शेवट ययास्थिते झाला असें दाखविलें आहे. * सदर इंडिया *च्या शेवटच्या प्रकरणांत मिस मेयो अगदीं खात्रीपूर्वक भ्दणून सांगते कीं, आपण ज्या काय गोष्टी नमूद केल्या आहेत, त्या तशा आज या क्षणीं हिंदुस्थानांत घडत आहेत, आणि त्यावर जणुं काय आव्हानच दिल्याप्रमाणें ती “म्हणते कीं, “' नुसतें नाहीं म्हणणें सोपं, पण विधाने सपद्ोल, नव्हे, यत्किचितहि खोटी पाडणें फार कटीण आहे.?' पण जो गोष्ट मुळीं सिद्धच झालेली नाहीं, तिचा खोटेपणा दाखवावयाचा म्हणजे काय १ गोष्ट सुळीं खरी आहे हें तर पहिल्यानें सिद्ध झालें पाहिजे, मग ती सोटी पाडावयाचा प्रश्न, तुम्ही आधी तुमचा काय तो पुरावा आाणून गोष्ट सरी आहे हें सिद्ध केलें पाहिजे. उगाच कांही तरी बाजार- गप्पा ऐकून आणि अगोदरच क्षसल्या तरो खोट्यानाव्या कल्पनांचे जाळें मनांत पसरून सुम्ही बोलूं छागलां तर तुमचें म्हणणें खोटें पाडावयाचें म्हणजे काय करा- बयार्दे १ “ अधी गोष्ट तुम्ही म्हणता ती नाहीं”? एवढेच कायं तें लोकांना म्हणतां येईल. समजा की उद्यां एखादा टवाळ लेखक उठला आणि म्हणत सुटला कीं, * घहुठैक अमेरिकन अविवाहित क्रिया सष्टिफम सोटून इतर मार्गानी माज मारीत असतात; सोडा हें माझें विघान ]' तर ठुम्दांठा चें सोडता येईल काय १ सोडता येणे मुळी दाक्‍्य तरी आहे काय १ आतां दुसरें उदाहरण पेऊं. समजा, एखादा हिंदी एदस्य इंग्लंडमध्यें गेला आनि त्यानें ठेयीठ सामाजिक परिस्यि- “ 'तीचो झायि ख्री-युषपविषयरु संबंघाची आपल्या समजुतीप्रमाणे चौकशी म्दणून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now