मराठी भाषेचें व्याकरण | Maraathii Bhaashhechen Vyaakaran
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
169
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विश्वनाथ काशीनाथ राजवाडे - Vishvnath Kashinath Rajvaade
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)[६]
हट्टभाला महाराष्ट्रीचा अपभ्रंश व मराठी अवहट्टभासेचा अप-
अंश समजण्याची चाल आहे. हॅ बोलणें संस्कृतरृष्टीन झालें,
प्राक़ृतदृष्टीने सर्व विचार अगदीं उलट ह्दोतो. संस्कृत दाब्दां-
तील वणीचा नाश किंवा फेरबदल होऊन जे नवीन शब्द
बनले ते संस्कृततर“शब्द होत, असे हि उत्तरोत्तर बोलतां
येईल, अपश्रष्टभाषा या शब्दाऐवजी सुलभोच्चारप्रवणभाषा
अशी परिभाषा योजल्यास, हा वाद च मिटतो.
प्रथमान्हिक समाप्त
द्वितीयान्हिक
नामविभक्तिप्रत्ययेतिहास
४ ज्ञनिश्वरींत सर्व नार्मे ( अर्थात् विशेषणे ) स्वरान्त आहेत. अ,
अँ, आ,इ, ई, उ, ऊ, णे, ओ, हे ९ स्वर पुल्लिंगी नामांच्या अंतीं आढळतात.
(१) स्वरान्तवत्वाचा धर्म मराठीने अपभ्रंश व महाराष्ट्री
भाषांपासून वंशपरंपरेने घेतला आहे.
(२) ज्ञानिश्वरांत द्विविचन नाहीं, हा हि धर्म मराठीने अप-
भ्रॅशापासून उचलला आहे.
(३) मराठींत आठ विभतक्तया आहेत, हा धर्म मराठीने
संस्कृतांतून, महाराष्ट्रीतून व अपभ्रंशांतून घेतला अहे, चटुर्थी
महाराष्ट्रात व अपभ्रंशांत क्रचित् आढळते.
(४) ऐ, ओ, हे स्वर शब्दाच्या अंतीं महाराष्ट्रांत व अपभ्रं-
शांत येत नाहींत; ज्ञानेश्वरीत येतात,
५ अकारविल्ह्याने पुल्िंगी नामांच्या विभर्तींचीं खप देते व त्यांचा
इतिहास सांगतों,
User Reviews
No Reviews | Add Yours...