संस्थानांतीळ ळोकशाहीचा ळढा | Santhaanaantil lokshaahicha ladha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Santhaanaantil lokshaahicha ladha by विश्वनाथ अनंत पटवर्धन - Vishvanath Anant Patavardhan

More Information About Author :

No Information available about विश्वनाथ अनंत पटवर्धन - Vishvanath Anant Patavardhan

Add Infomation AboutVishvanath Anant Patavardhan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उपोदघात नप िरिटनछििबीा संस्थानांत ठोकशाहीचा लढा सुरूं व्हावा याबद्दल पुष्कळ पुरातन वृत्तीच्या लोकांना आश्चर्य वाटतें. संस्थानांत स्वराज्य असतांना संस्थानां- तून लोकशाहीची आवश्यकता तरी कां असावी अशी पुष्कळांना शका येते. संस्थानांचे आधेपते अगर संस्थानी दरबारें आणि प्रजा एकाच हाडामांसाची आणे समान संस्कृतीची असल्यामुळे राजपक्ष आणि प्रजापक्ष, अगर सरकारपक्ष व लोकपक्ष असे भेद उद्भव शकत्त नाहींत असें त्यांचे मत आहे. कित्येकदा संस्थानांच्या अभिमान्यांनाही ही विचारसरणी पटत असल्यासारखं दिसतें. राजा हा देवाचा अँश आहे'* अशी भावना पुढारलेल्या राजधान्यांच्या गांवीं जरी नसळी, तरी ती भावना संस्थानांच्या आडवळणी मुलुखांत, रानावनांत, कडेकपारीं अजून फार मोठ्या प्रमाणावर वसत आहे, हें संस्थानांतून भटकणाऱ्या इसमाच्या ध्यानीं आल्याशिवाय रहात नाहीं. राजा आपल्या घरीं आला, तर भक्तिभावाने त्याची पूजाअर्चा करण्याची पद्धतही त्याच कारणामुळें पडली असल्यास नवछ नाहीं. मोठमोठे धर्मसंस्थापक, मान्यवर आणि पूज्य पुढारी आणि आपल्या कर्वृत्वानें हुसऱ्यावर छाप पाडणारे महापुरुष यांच्यावर श्रद्धा बसल्यानें जसे त्यांचे हजारों पूजक॒ असतात, तद्वतूच आपला राजा हा मान्यवर आणि पूजर्नीय अशी व्यक्ति आहे अशी सर्वसाधारण समजूत आहे. या समजुतीत केवळ जन्मजात मोठेपण हच ग्रहीत धरलेले असतें. उत्तम राजा कोण तर रामराजा आणि त्या राजाचे सर्व वंशज पिढ्याच्‌पिह्या त्याच्या प्रजेस पूज्यच वाटत असतात. पुण्यशाली श्री शिवछव्रपांते महाराज, देवी अहिल्याबाई, रणझुंझार महादजी शिंदे आदि ज्या कर्तबगार पुरुषांनी आपल्या हातावर शिर घेऊन स्वराज्य संपादन केलें, अगर कीर्ति संपादली, त्यांचे उतराई. होण्यासाठीं म्हणून परंपरागत चालत आलेला राजांच्याबद्दलचा आभेमानः




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now