महाराष्ट्र वाड्मय - प्रवेशिका १ | Mahaaraashtra Daangmaya Praveshika 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महाराष्ट्र वाड्मय - प्रवेशिका १  - Mahaaraashtra Daangmaya Praveshika 1

More Information About Author :

No Information available about गंगाधर गोविंद कानेटकर - Gangadhar Govind Kanetkar

Add Infomation AboutGangadhar Govind Kanetkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श *मतलबाशिवाय मनुष्य नाहीं ' [ परलोकवासी रा. वि. टिकेकर ऊर्फ धनुधारी यानीं लिहिलेल्या “ वाईकर भटजी ' या कादंबरीतून पुढील प्रकरण घेतले आहे. ही कादंबरी इंग्रजींतील प्रसिद्ध ग्रंथकार गोल्ड्स्मिय्‌ याच्या *““ठिहिकार ऑफ्‌ वेकफील्ड” या कादंबरीच्या आधारे, पण जवळ जवळ स्वतंत्रच अशी लिहिलेली आहे. साधे पण ठसकेबाज व संप्रदायशुद्ध मराठी लिहिण्याचे कामीं घलुधारींचा हातखंडा होता. सुमारे चाळीस वर्षांपूर्वीच्या आपल्या सामाजिक स्थितीचें चित्रही या गोष्टींत चांगलें पहावयास मिळतें. त्रिंबक भटजी हा एक विद्वान्‌ पण दारिद्यानें गाजलेला वैदिक ब्राह्मण आहे. सुशील व दक्ष अशी पत्नी त्याला लाभली असूनही वाढत्या प्रपंचाचा बोजा वाईसारख्या छोट्या गांवीं चालविणें कठीण वाढूं लागले, म्हणून तो तेथून पुण्यास गेला, पण तेथेही “देशातून कोकणात गेला तरी पळसाला प्रानें तीनच” या म्हणीची साथेकता त्याच्या प्रत्ययास आली. त्याच्या वडील मुलीचें लम (पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे लवकरच ) झाले होते. दुसरी मुलगी बगडी ही दहा एक वर्षांची होती. म्हणजे त्या वेळच्या समजुती प्रमाणें लम्नाला योग्य झाली होती. अशा संधीस मोरोबा या नांवाच्या एका भिक्षुक मित्रानें त्याला जाळ्यांत पकडण्याचा कसा प्रयत्न केला, हें पुढील प्रकरणांत दिसून येईल. ] अशा तऱ्हेने चोहाकडून गांजळीं, तेव्हां उगीच मी वांदे सोडून इकडे पुण्यास येण्याच्या नादीं पडी असें मला वाटूं लागलें. आशा ओढून नेईल तिकडे फरफटत जाणें बर नव्हे, हें आतां मळा चांगळें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now