आमचा संसार | Aamachaa Sansaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aamachaa Sansaar by रघुनाथ गोविंद सरदेसाई - Raghunath Govind Sardesaai

More Information About Author :

No Information available about रघुनाथ गोविंद सरदेसाई - Raghunath Govind Sardesaai

Add Infomation AboutRaghunath Govind Sardesaai

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रमा-मावव रानडे हे रमाबाईंना आपली एकमेव “विसाव्याची जागा? वाटत. त्याच्या शब्दावर रमाबाईंची श्रद्धा चटकन बसे. रानड्याच्या “त्या प्रेमपूर्वक व शात शब्दाचा मनावर इतका परिणाम होई की, दिवसभर झालेला त्रास मी केव्हाच विसरून माझ्यासारखी सुखी कोणीच नाहीं, असे वाटून सकाळपयंत मी आनंदात असे.?' असे त्यानी एके ठिकाणी म्हटलें आहे. रानडथयाच्या ठिकाणी काहीं देवी सामर्थ्य आहे असेहि रमाबाईंना कधी कधी वाटत असे, रमात्राइच्यावर एकदा शस्त्रक्रिया करून घेण्याचा प्रसग आला असता त्या वेळच्या आपल्या मनःस्थितीचे त्यानी केळेल वर्णन त्याचा रानडयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करते. आपरेशन- टेबलावर क्‍्लोरोफा्म॑ देण्याच्या वेळी त्यानी मनातल्या मनात प्रथम रानड्याना व नंतर देवाला नमस्कार केला. आपल्यावर इंश्वराची कृपा आहे म्हणूनच आपण रानड्याच्या पदरी पडलो असे रमाबाइना वाटे व ह्या सहवासाचे सुख आणखी काही दिवस मिळावे हेच त्याना परम भाग्य वाटे. अर्थातच--- “ माझ्या हातुन स्वतः्चो सेवा घडली, व दुखण्याबह्दाण्याच्या वेळेस माझा स्वतःरा उपयोग झाला, तरच माझ जगण्याच सार्थक आहे.” अस त्याना वाटावे यात नवल कोणते * “ ज्या देदीप्यमान तेजोमय सौभाग्यसुर्याच्या प्रकाशात मी मोठ्या भूषणानें व खऱ्या आनंदाने एकसारखी २७ वर्षे वागत होते, ते प्रत्यक्ष सेवा घेणारे दिव्य सुर्यरूपी पाय मला अंतरल्यामुळे अत्यत दुःखरूप निबिड अंधारात चांचपडत राहण्याचा प्रसंग पोहोचला ?' असे रमाबाइनी आपल्या- वरील देवाघाताचे वर्णन केलें आहे. रानड्याकडे पाहण्याची रमाबाइची “ आठवणीत ? दिसून येणारी दृष्टि व वृत्ति पाहता या आठवणीच्या संभारांत पूजाद्रव्यावाचून दुसरे काही सापडणे शक्‍य नाही अशी साहजिक कल्पना होते. रमात्राइईनी रानडयांच्या कुठल्याहि साव॑जनिक कार्याची चर्चा किवा साधा नि्दंशहि करण्याचा पुस्तकात प्रयत्न केलेला नाहो. या “आठवणी 'त न सति
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now