विश्वा मित्र | Vishvaa Mitra
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
190
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about बाळचंद नानचंद शहा - Baalchand Naanchand Shaha
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आपण मला अभय दिलें नाहीं तर गंगामाईचे थोर उदरांत अभय-
स्थान मिळविणें मला भाग पडेल! “
इतकें बोलून ती थांबली. उच्च आर्य स्त्रियांचा कसा अपहार
आणि छळ लंकेच्या राक्षसांनी प्रारंभला आहे याचे शब्दचित्र विहवा-
मित्राच्या मतावर उत्तम रीतीने रेखलें गंलें. शत्रंजय राजाच्या
कन्येचा हा करुण वत्तांत एकन त्याचें मन द्रवले. त्याच्या डोळ्यांत
अश्रबिदु उभे राहिले. परंतु करारी आणि निइचयी विश्वासित्रानें
ह्यांना आवरून धरचे व क्षणमात्र विचार करून तो म्हणाला,
“ माझ्या आश्रयास आलेल्या मूक जनावरासही मी अभय देतों.
तुला संपूर्ण अभय असो. तुझा पति प्रसेनजित सध्यां येथेंच आहे. तो
भरत्यंत निराक्षामय अवस्थेंत आहे. तो तुझ्या विरहानेंच दु:खित झाला
असावा. तुझा पिता शकत्रंजय माझा परमप्रिय शिष्य आहे आणि
काशीचें तुझें स्वश॒रगृहही माझ्या पूरण आज्ञेत आहे. यामळ सर्व
गोष्टी आनंदपयंवसायी होतील अशी मला खात्री आहे. मली, त॑
निश्चित हो ! *
विश्वामित्राचें भाषण चाललें असतां ती बालिका अश्र गाळीत
होती. परंतु अश्रु ढाळीत असतांना तिला मृळींच दु:ख होत नव्हतें
तिच्या चयवर आनंदाची छटा दग्गोचर होत होती. कांहीं काळ
गेल्यावर ती बालिका म्हणाली
'* आचार्यांचे मजवर फार उपकार आहेत. *
आचाय म्हणाले,
“मुली! या गोष्टीकरितां तुला आठ पंधरा दिवस थांबावे
लागल. आणखी आठ दिवसांनीं क्रहषिमंडळाचें संमलन आहे. लंकेचे
राक्षस आर्य स्त्रियांकरितां कसे बेहोश आहेत ही त्यांच्या पापाचरणाची
कहाणी तूं त्या संमेलनांत सांगावीस आणि आर्यांच्या हलाखीचें शब्द-
चित्र तुझ्या हातून रेखाटावें अशी माझी इच्छा आहे. तोंपर्यंत त्
अज्ञातवासांत रहा. *
असें सांगन विदवामित्रानें रखवालंदाराच्या कानांत कांहीं सांगितलें
भातां ती बाला रखवालदाराबरोबर जाण्यास तयार झाली व तिनें
आचार्यास नमन केलें. ती जाणार इतक्यांत आचार्य म्हणाले,
नत विशवामित्र-- र
User Reviews
No Reviews | Add Yours...