बाळसंगीत बोध ३ | Baalasangiitabodh 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बाळसंगीत बोध ३  - Baalasangiitabodh 3

More Information About Author :

No Information available about नारायण बनहट्टी - Narayan Banhatti

Add Infomation AboutNarayan Banhatti

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१३ कवितेचे प्रकार नतीन बनवून प्रबंधाध्यायांत थोडीशी भर घातली आहे, पण ती ही फारशी शाखास घरून नाहीं. तालांचं परिवर्तन तर फारच चमत्कारिक झालें आहे पूर्वेचे बहुतेक शाखोक्त ताळ नामशेष होऊन त्यांच्या जाग नतैन[स उपयोगी पडणारे मृदंगाचे बोल व गति ताळ ह्मणन प्रचारांत आले अहेत. त्यांतही सप्तताठ व त्यांच्या प्रत्येकाच्या पांच जाति मिळून ३९ ताळ कणांटकांत प्रचलित आहेत पण उत्तर हेदुस्थानांत यांतील दहा पंधराच ताळ प्रसिद्ध आहेत, व किल्येकांची नांवही नवीनच आहेत. मृदंग किंवा पखवान ह्मणजे पक्षवाद्य ह परी आपल्या आवाजाच्या व गर्तींच्या योगाने गायनास व नतेनासत जोडगण देणारं होतेत हल्लीं नसत्या तालाच्या कोटीत घातस्यामळं त्यावर वाजवितां येणार ताल तेवढे उत्तर- हिंदुस्थानांत प्रचलित आहेत. मृदगावर इतर ताल वाजावितां येणार नाहींत अर नाहीं, पण तशी खटपटच कोणी केलेली दिसत नाही. आपल्याकडे कांहीं नामां- कित तालज्ञ पडित आहेत त्यांनीं ह्या दिशेनं प्रयत्न केल्यास काय होणार नाहीं ! कणाटकांत ३५ ताळ वाजविणारे खृदंग नारायणस्वामीसारखे कांहीं तालज्ञ अद्यापि अहेत असं ऐकिवात आहे, पण त्यांनींही शाखरोक्त तालांचं पुनरुज्जीवन केलेल दिसत नाहीं. याच वळेस महाराष्ट्रांतही थोडी चळवळ झालेछी दिसते. केशवस्वामी, रंगनाथस्वामी उद्धव चिद्धन, अमतराय, अनंतफंदी वगेरे साध कवींनी पदे, कटाव, फटके वगेरे कवने करून प्रबंधाध्यायांत घोडीशी भर घातली. रामजोशी यांनीं छावणीची चाल नवीन कल्पून त्या छंदांत ग्रंगार व शांत रसपर बरीच कवन करून लोकांस मनरं जनपर्वंक नीतीचा उपदेश करण्याचा प्रयत्न केछा. याशिवाय प्रप्कळ कवींनी आ- रत्या, भपाळ्या, पाळणे वगैरे कवने केलेलीं प्रसिद्ध आहेत. उत्तर हिंदुस्थानांत तलसीदास, सरदास, कबीर, कमाछ, नानक, ह्यां चैतन्य सारखे व गुजरार्थत नरसी मेहता, परमानंद, मिराबाई सारखे भगवद्धक्त कावि होऊन त्यांनीही भक्तिपर कवन पुप्कळे के- लेढीं आढळतात. पण ह्या सवे रचनेमध्ये कवित्वाचा व भक्तीचा अगर उपदेशाचा अंश विशेष असल्यामळे संगीतशास्त्र असें फारसें पु आहे नाहीं. नाहीं म्हणावयास उत्तर हिंदस्थानांत कलकत्यास राना शोरींद्रमोहन टागोर ह्या विद्वान्‌ गहस्थांनी रत्नाकर दर्पण व पारिजात ह्यांस घरून व दक्षिणेत कणाटकांत गोविंददीक्षित, त्यागराज, पुरंदर- दास, वँकटमखी, सुब्बय्या वगैरे अनेक पंडितांनी भरत-कल्पलता-मंजशीस अनुसर संगीतशास्राच पनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केळा. राजा शोरींद्रमोहन टागोर ह्याने! संगीतशासत्राचा इतिहा त,' 'सहा मुख्य राग,' 'श्षुति व खरसप्तके,”नृत्यांकुर,' वगेरे संगीत शास्त्राचे बरेच ग्रंथ इंग्रजींत नवीन डिहिळे आहेत, व संगीत-दर्पेण ह्या ग्रंथाचा एक भाग सटीक छापविला[ आहे. गोविंददीक्षित, वॅकटमखी व सुब्बय्या यांनीं तिकडे संग[तशाखाचे बरेच परिवतन केले म्हटल्यास कांहीं हरकत नाही; व सध्यांचे कणो- टकांतील संगीतशास्त्र व कळा यांचें स्वरूप सवीशीं यांच्या कृतीवर अवलंबून आहे कणांटकांत सध्या प्रापिद्ध असलेले सोळा स्वर, ७२ मेळ, १००१ राग व त्यांच्या संज्ञा, व ३५९ ताळ हे सर्व यांनी प्रचारांत आणिले अहेत. अगदी अछीकडे शिंगराचालु




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now