फडक्यांच्या शब्दांत फडके | Phadakyaanchyaa Shabdaant Phadake

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Phadakyaanchyaa Shabdaant Phadake by आनन्द नारायण नारळकर - Aanand Narayan Naarlakarकृष्णाजी गणेश भागवत - Krishnaji Ganesh Bhagavat

More Information About Authors :

आनन्द नारायण नारळकर - Aanand Narayan Naarlakar

No Information available about आनन्द नारायण नारळकर - Aanand Narayan Naarlakar

Add Infomation AboutAanand Narayan Naarlakar

कृष्णाजी गणेश भागवत - Krishnaji Ganesh Bhagavat

No Information available about कृष्णाजी गणेश भागवत - Krishnaji Ganesh Bhagavat

Add Infomation AboutKrishnaji Ganesh Bhagavat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
फडक्यांच्या शब्दांत फडके काच टी टी टीच विडी आ निरी मड आडी िीजीतेही मारा चिनी डी र्टच्ट व आच्आाच न आरे ्टच शी तीची तो टसट र आरे जसओीचे टच हो टार गरे तरे मचे हर ळू १९१९ पासून तों १९२६ पर्यंत अशा अनेक चमत्का- रिक योगायोगांचा मला लागोपाठ अलुभव आला, व मला कितीतरी स्थलान्तर॑ करावीं लागलीं. पण आयुष्याच्या या तर्‍्हे- मुळें माझ्या लेखनाची केवढी तरी तयारी होत होती! कारण या अवधीत अमदाबाद, दिल्ला, अलिंगड, मिरत, कराची, हैदराबाद, भावनगर, झांशी, मथुरा, बनारस, आग्रा अशा अनेक शहरांतून माझ वास्तव्य झालें, व कादंबरी- काराला अत्यंत आवश्यक असा प्रवास माझ्या हातून घडला. माझ्या कादंबऱ्यांत वाचकांनी रमारवे यास माझ्या मत एक मोठे कारण असें आहे, कीं त्यांत निरनिराळ्या शहरांची व स्थळांची वर्णनें त्यांना वाचाबयास मिळतात. ही गोष्ट “जादु- गार! लोकप्रिय झाल्यापासून मीं मनानें टिपून ठेवलेली आहे, व त्यानंतरच्या प्रत्येक कादंबरीत वाचकांची ही हौस पुरवि- ण्याचा मीं हेतुपुर'सर प्रयत्न केला आहे. माझ्या कोठल्याहि कादंबरीतील कोठळेंहि स्थळ ग्रत्यक्ष मीं पाहिल्याबांचन वर्णि- छेलं नाहीं. वर ज्या स्थळांचा निर्देश केला, त्यांचीं वर्णने माझ्या वाचकांस निरनिराळ्या कादंबऱ्यांतून वाचावयास मिळालीं आहेत. तीं त्यांस मनोवेधक वाटी असल्यास त्याचें कारण एकच : माझे त्या त्या शहरांतील प्रत्यक्ष वास्तव्य ! आणि वास्तब्याचें कारण मला भोगावी लागणारी बेकारी. ! [साहित्य आणि संसार : माझ्या आयुष्याचा माझ्या लखनावरील परिणाम. ११४-११६] जो गोष्ट वर्णनांची तीच मळा वाटतें माझ्या लेखनाच्या मकार“ /* ९ २/१/९/९ ४7९ ९४% भार आजाद सिर आध्यर ४ टीत सजा स्टीवन ेटटा्टोजवेजचे विज त रे अभिन्न नि टीच अचि ऱ्ढॅ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now