महानुभावीय मराठी वाड्मय | Mahaanubhaaviiya Maraathii Vaadmaya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahaanubhaaviiya Maraathii Vaadmaya by यशवंत खुशाळ देशपांडे - Yashvant Khushal Deshpande

More Information About Author :

No Information available about यशवंत खुशाळ देशपांडे - Yashvant Khushal Deshpande

Add Infomation AboutYashvant Khushal Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
& सारखत '' हे पुस्तक वाचण्यांत आहे तेव्ह अचानवयपणे त्या पुस्तकांत दिलेली सगळ टिपीची (किल्ली मजजवळच्या पोथीस ळावतांच तीतील अधेज्ञान उघड झाले. परिश्रमपूवक त्या ग्रंथाचे वाचन केल्यावर हा ग्रंथ ह्मणजे महानुभावांचा बमेविषियक आद्यग्रेय होय असं कळून आले. कांहीं विट्टान महासुभावांना ही पाथी दाखविली भसतां आपल्या पंथाच्या पद्धतीस अनुसरून त्या संबंधाने माहिती देण्याचे नाकारलं, तथापि मी जेव्हां त्यांना ही पोथी वाचुन दाखविली तब्हां त्यांनीं मग त्या पोथी संबंधाने साग्र हकाकत सांगितली तया पोथीस परतिद्वांत सूत्रपाठ असे झणतात; व तींत महानुभाव पथाचा आद्य प्रवतक अवतारी पुरुष सर्वज्ञ श्री चक्रत्रर स्वामी यांच्या मुखांतून निघाळटी सूत्र त्यांच्या शिष्यांनीं एकत्र ग्रथित केली अहित व त्या सुत्रांवर दृष्टांत आणि भाष्य महाभाष्य इत्यादि विवरणात्मक व विस्तृत टीकाप्रकारहि त्यानंतर झाटळे भात. सवेज्ञ श्री चत्राघर स्वामी भागि त्यांनी स्थापन वेलेश्या महानुभाव पंथाची त्रोटक माहिती श्री. मावे यांनी आपल्या सुबद्ेच्या निधघांत दिली आहे त्यावरून व महा!सुभावांच्या लीळाचरित्र भाणि इतर ग्रथ प्रानाण्यावरून श्रीमच्चक्रधर स्वामी हे पूवाश्रमींच हश्पाळ देव होत. पूर्वि गुजराथेत ब्रिमलुदेव नांवाचा राजा होता त्यानें सतानहनत्वासुळें भापळें राज्य अंतसमयीं विशाळदेव नांवाचा सामवेदी नागर ब्राह्मण त्याचा प्रधान होता त्यास ' दिलें. त्या बिशाळदेवास त्याच्या माह्हणदेवी नांवाच्या पत्नीपासून दत्तप्रसाद पुत्र झाला तोच हरिपाळदेव होय. व हा हारिपाळदेव मृत झाला असता हाके १०७९ मध्ये त्याच देहांत बदरिकाश्रमाहून नारायण अवतारांनी प्रवेश केळा व तेथूनच अवतार- कृत्यास भारंभ झाला. हरिपाळ देवाने शके ११०७ पर्यंत ससारसुख राजकारण इत्यादि करून मग तीथीटणास मुखात केलो ब त्यासाठीं वःह्ाडांत सि्वपूर येथ त्यांस इंश्वरावतारी गोविंद प्रभु नांबाच्या काण्वशाखी साधुपुरुषाचे दशन झाळें ब त्यांचा त्यांनीं उपदेश बेतला. श्री गोविंद प्रमुनींच हरपाळ देवाचें श्रीचक्रधर हे नांतर ठेविलें. श्री चत्नधरांना आपल्या बयाच्या ११० वे वर्षापर्यंत संसारपथ आक्रमून संन्यास दाक्षा हाके ११८५ मध्यें घेतली. १




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now