भंगळेळें देऊळ | Bangalelen Deuul

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भंगळेळें देऊळ - Bangalelen Deuul

More Information About Author :

No Information available about गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar

Add Infomation AboutGajanan Truanbak Madakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
-- भश्रंगलछेछं आमचा इतका विरस झाला,--मला वाटलें, लम काही होत नाही आता, --माझे डोळे भरून आले --इतक्यात एक मुलगा हळूच माझ्याजवळ येऊन म्हणाला, “ मी बँडवाला झालों तुमचा तर चालेल का, अनू १” त्याच्या त्या प्रश्नाबरोबर माझें त्याच्याकडे लक्ष गेले अन्‌्‌ मी मनूला विचारले, “ कोण ग हा १११---“ अग माझा आतेभाऊ अरुण आमच्या आत्याबाई वारल्या ना चुकत्या--वत्याचा मुलगा --आता इथच राहणार आहे आमच्याकडे १*-- पण तिचे ते बोलणें ऐकावयाला माझे मन थाऱ्यावर होते कुठे १ मला तो मुलगा इतका आवडला !--त्याचा तो पाहुरक्‍या गुलाबासारखा रग, प्राज- काच्या देठासारखे लाल ओठ, भुरक्या केसानी झाकलेले उच कपाळ, स्फटि- कासारखे छुकलुकणारे टपोरे डोळे !--ते डोळे या वेळी माझ्याकडे इतक्या उत्क- ठेनें पहात होते व त्यात इतका कोमलपणा भरलेला होता की, त्यानी वेधून घेतलेल्या माझ्या मनाला मनू काय बोलत होती ते ऐकण्याचे भानच मुळी उरलें नाहीं त्यानतर मी अनेकदा पाहिला अरूला --नाही, माझ्या स्मृतिसपुटात त्याचे अनत फोटो साठविलेले आहेत पण आमच्या ओळखीच्या त्या पहिल्या दिवशीचे त्याचें तें बालरूप !--तितका तो मोहक नतर मला कधीच वाटला नाही र लै न्य आमच्या ओळखीचा तो पहिला दिवस आज मागें वळून त्या दिवसाकडे बघितलें, म्हणजे मला नतर घडलेल्या एक एक गोष्टीचा चमत्कार वाटतो आयुष्यांत अनेक माणसाशी आपल्या ओळखी होतात, व पुष्कळदा दुसऱ्याच क्षणीं आपण त्याना विसरून जातों. पण, अखूची आणि माझी टृष्टभेट ज्या क्षणीं झाली, तो क्षण काहीं विलक्षण होता युगानुयुगे चालत आलेल्या सौह्ार्दानेंच जणु त्याच्या त्या डोळ्यातून माझ्याकडे पाहिलें,---जन्मातरीच्या साहचया- नच जणु त्याच्या त्या दृष्टिक्षेपातून मला आपली ओळख दिली आणि माझ्या साऱ्या श्त्ति, माझ्या साऱ्या भावना आपल्याकडे आकषून घेतल्या अरूचे डोळे घारे होते, व मला तर घारे डोळे अगदीं आवडत नसत माझी आई नेहमीं म्हणत असे कीं, घाऱ्या डोळ्याची माणसे मतलबी असतात पण तो धारेपणा निराळा आणि अरूच्या डोळ्याचा हा घारेपणा निराळा त्याच्या डोळ्यात एक प्रकारची सौम्य, शुभ्र लकाकी होती, क्ऱ्याच्या स्वच्छ द




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now