मराठी शिवराज भूषण | Maraathi Shivaraaj Bhushan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
20 MB
Total Pages :
262
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
दु. आ. तिवारी - Du. Aa. Tivari
No Information available about दु. आ. तिवारी - Du. Aa. Tivari
मि. का. भोरटक्के - Mi. Ka. Bhortakke
No Information available about मि. का. भोरटक्के - Mi. Ka. Bhortakke
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)[४]
वर्षे त्यांच्या आश्रयास राहून भूषणज़ींनीं शिवराज भूषण हा ग्रंथं
समाप्त करून जेव्हां ते कांही दिवसापुरंत स्वदेशी आले, तेव्हां ते
कमाऊं नरेशाकडे गेले, तेथे त्यांना राजाकडून एक लक्ष रुपयांची
देणगी मिळाली तेव्हां त्यांनीं तिचा स्वीकार केला नाहीं. मग कमाऊ
दरबारापर्यंत येण्याचे कारण काय तर भूषणजी झणतात. “हम तो
केवल यह देखन आए थे कि महाराज शिवराजका यश य॒हातक
पहुंचा है या नहीं १”
भूषणकर्वीच्या तोंडी मिधमहाशयांनीं घातलेलं ह॑ कारण अस-
मर्थनीय आहे. कारण-बल्क बुखारा काइमीर व रूमशाम पर्यंत ज्या
छत्रपतींच्या धाकाने खळबळ उडून गेल्याचे भूषण कवि वर्णन
करितात १ त्या शिवरायांचे यश कुमाऊ पर्यंत गेले आहे कीं नाहीं
हे पाहण्यास जाण्याचे त्यास कारण काय १
शिवराजभूषण ग्रंथ पूर्ण केल्यानंतर भूषण कवि स्वदेशी गेले
ही गोष्ट सिद्ध आहहे. हा ग्रंथ सन १६७३ त पूर्ण केल्यांच कवाम
ग्रंथांच शेवटीं लिहिले आहे. ह्याच्या आधीं इ. १६६६ त छत्रपति
व औरंगजेब यांच्या भेटीचा महाप्रसंग घडला व तेथून महाराज
धाडसाने व साहसाने सुटून आले! हा विषय झणजे सवे उत्तर भारताला
विस्मित करणारा होता. बादशहाने तर चोहीकडे सांडणीस्वार व दूत
पाठवून जाहीर केल होतें कीं, जो कोणी शिवाजीस पकडून देईल त्यास
अमुक इनाम मिळेल तर छत्रपतींच्या या धैर्य साहसादि गुणांची वाती
कुमार्ऊ ग्पतीस कळली नसेल अस ह्मणवत नाहीं मग ता केवळ समक्ष
जाऊन विचारण्याचा भूषणजींचा उद्देश काय १! :
पुन्हां एक गोष्ट अशी कीं भूषणजींनीं शिवाबावनींत एके ठिकाणीं
॥ मौरंग कुमाऊं औ पलाऊ बांधे एक पल--
भजन पी साव .व क असच अका... 4 “२8. पक “आ
१ बलक बुखारे कासमीर लीं परी पुकार धामधाम घूमधाम रूमसाम परी हे ॥
शी. बा.
User Reviews
No Reviews | Add Yours...