जुना बाजार | Junaa Baajaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Junaa Baajaar  by गणपत खंडेराव पवार - Ganpat Khanderav Pavaar

More Information About Author :

No Information available about गणपत खंडेराव पवार - Ganpat Khanderav Pavaar

Add Infomation AboutGanpat Khanderav Pavaar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ पांचशे रुपयांचा चेक ! कटा “ हुं] आणा पाहू ! आज काय काय दिवे लावलेत ते पाहू तर द्या आम्हाला ! हो ! नाहीं तर घ्या काय तुमचं १ चुकारतट्टू माणसं तुम्ही. वेळेची किंमत कुठली असायला तुम्हांला ! ” रमाकाताला चटकन्‌ आठवण झाली, दहा तासांचा दिवस व सुटण्याच्या वेळीं घड्याळाचा आकडा अधा तास मागे ! सतापाची जोराची उसळी उठली त्याच्या मस्तकात; पण समुद्राच्या भरती- प्रमाणेच युलामगिरींत खितपत पडणाऱ्या सुशिक्षित माणसाच्या संतापाची लाटहि त्याच्या चेहऱ्यावरून पलीकडे जाऊ शकत नाहीं! साऱ्या जगालाच बंधन आहेत म्हणतात ना ! तशाचंपेकीं काहीं तरी ! “ अन्‌ हे हो काय? तुम्हाला कारखान्याचे हिशोब पहायला सांगितले होते, तुमच्या घरचा जमाखचे नव्हे ! ” आणि खरेच! गेल्या चार महिन्यांत मालकाकडून एक कपर्दिकाहि मिळाली नसल्याकारणाने कोणाकोणाचीं किती बिले द्यावयाचीं आहेत आणि आणखी किती दिवस हातीं पगार आला नाहीं तर किती ब्रिछे अधिक वाढतील याचाच त्यान मेळ घालण्याचा प्रयत्न चालविला होता ! “ वा! खूप कामं करता! हरामाचे पगार घेता वाटते ! त्यात तुमचं काय जाणार आहे ! नुकसान होणार आमचंच ! तें काहीं नाहीं ! बेद्रे, याचा आजचा, कालचा नि उद्यांचा असे तीन खाडे' मांडा ! अद्शीच खोड मोडली पाहिज या माजोऱ्याची ! ” आणि असेंच जीवन चालले होते रमाकाताच दिवसेंदिवस ! साऱ्या जगात बदल होत असतो म्हणतात-पण काहीं कांही माण- सांच्या जीवनात तसा काहींच होत नाहीं !-होत नाहीं कसा? रमा- काताचेंच पाहा ना! त्याची कालची स्थिति आज नाहीं! पण हो ! जसा दिवस जाईल तसे त्याला वाटायचे-कालचा दिवस बरा होता. मग आहे कीं नाहीं त्याच्या जीवनांत बदल !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now