मुळांची जोपासना १ | Mulaanchii Jopaasanaa 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mulaanchii Jopaasanaa 1 by ग. पां. परांजपे - G. Paan. Paraanjape

More Information About Author :

No Information available about ग. पां. परांजपे - G. Paan. Paraanjape

Add Infomation AboutG. Paan. Paraanjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरणे १ ] गार्मिणीचा आहारविहार. र अति जड, उष्ण व तीक्ष्ण ( मिरची वगेरे ) पदार्थ, भयंकर चेष्टा इत्यादि कर्मे गभोरखीने करूं नयेत. यापासून गर्भपाताचा संभव असतो. गर्मिणीने नेहमीं मिताहार करावा. फार आहारापासून अणे झाल्याने अनेक रोग उद्भवतात. कामभोग, जागरण, दिवसा झोप हीं कर्म गभारखींने वजे करावींत. कारण यांचे परिणाम गभावर--भावी लॅकरावर-घडतात. काभातिरेकाने कुरूप, निज व खत्रिण असें मूल होतं. रात्रीं फिरल्षयान ( जागण्याने ) उन्मत्त व अपस्मारी, दिवसा फार झोप घेतल्याने गुंगींत असणारे, मूखे व दुबेल पचनशर्तांचें मूल निञपते. ही एक दिशा सांगितली. याप्रमाणें मातेच्या प्रत्येक व्यव- हारांचे परिणाम मुलांस भोगावे लागतात. या स्थितींत गर्मिणींने हळके, पौष्टिक असे अन्न खावे. कोण- त्याही प्रकारे शांततेचा भंग होऊं देणे चांगलें नव्हे. परंतु हे मातेचे नियम समजण्यास योग्यता पाहिजे. हीं लहान वयांत म्हणने [ख्रियांचे गभोशयादि अवयव पणे झाले नाहींत, तोंच त्या माता झालेल्या दिसतात. पुरुषवीये पणे स्थितीला न पावलेले व मातेचे गर्भाश- यादि अवयव आणि आतेव अपणे दशेत असतांना होणारी संतति चांगली निपञेल काय! शिवाय मातेचे आहाराविहार योग्य अस ल्यास गभाची वाढ नीटपणे होण्यास कांहींस॑ साधन होइल. परंतु त्यांचीसुद्धां फार द्‌र्मिळता ! ज्या वयांत आपल्या देहाची निगा “ १ सर्वमतिगुरूष्णतीक्ष्णदारुणाश्व चेश्यःपरिवजयेतू ” चरक शारारस्थान अध्याय ४. २ “ब्यवायशीला दुवंपुष मीक ख्रेणं वा ” चरक शारीर० भ०८,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now